Bhai S.M.Patil Foundation भाई एस.एम.पाटील फाउंडेशन
@BSMPFoundation
शेती,सहकार,शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदलासाठी समर्पित भावनेतून जीवनभर कार्यरत राहिलेले माजी आमदार स्व.भाई एस.एम.पाटील यांच्या स्मृती जतन करण्याचा प्रयत्न.
भाजपाचे ज्येष्ठ नेते,महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण,संसदीय कार्य मंत्री,सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री,अभ्यासू नेतृत्व आणि जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेले कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय ना.श्री.चंद्रकांतदादा पाटील @ChDadaPatil यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा !
महाराष्ट्रासह देशपातळीवर आपल्या विचारांचा ठसा उमटवणारे पर्यावरण विषयक अभ्यासक,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,आमच्या महाराष्ट्र विकास केंद्र या संस्थेच्या उपक्रमांसाठी वेळ देणारे व मार्गदर्शन करणारे माझे मित्र मा.डॅा.विश्वंभर चौधरी @DrVishwam यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.
I was delighted to have the opportunity to meet Dr.S.Somanath,former Chairman,ISRO.His vision & dedication were evident in his words & they inspired me to work with greater energy and enthusiasm in the social sector.
I am grateful for his time and guidance.
॥ राम कृष्ण हरी ॥ 🙏🚩
आषाढी वारी आणि वारकरी ही आपल्या महाराष्ट्राची विस्तीर्ण सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख आहे. दरवर्षी जून महिना उजाडला की, तमाम वारकरी बांधवांना वेध लागतात ते फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनाचे. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या या माऊलींचा प्रवास सुसह्य आणि सुखकर व्हावा, याच प्रामाणिक हेतूने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही कोथरुडमध्ये वारीसाठी आवश्यक असणारे सर्व पारमार्थिक साहित्य वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले.
यावेळी पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकरी माऊलींचे सहपत्निक दर्शन घेण्याचे, त्यांची मनोभावे पूजा करण्याचे आणि त्यांच्या सेवेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले.
ही छोटीशी सेवा मी विठूरायाच्या आणि माझ्या वारकरी माऊलींच्या चरणी अर्पण करतो. सर्व वारकरी बांधवांचा हा भक्तीप्रवास मंगलमय आणि सुखकर होवो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना!
📍२८ जून २०२६ | कोथरूड
#आषाढी_वारी #वारी2026 #पंढरपूरवारी #विठ्ठल #रामकृष्णहरी #कोथरूड #Kothrud #warri2026
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra
व्यक्ती नव्हे, व्यवस्था
अन्नातील भेसळ हा केवळ कायद्याचा विषय नाही; तो लाखो कुटुंबांच्या आरोग्याचा, भावी पिढ्यांच्या सुरक्षिततेचा आणि समाजाच्या नैतिकतेचा प्रश्न आहे.
व्यक्ती नव्हे, व्यवस्था मजबूत झाली पाहिजे.
#FoodSafety#GoodGovernance#Leadership#TukaramMundhe
जागतिक पातळीवर ज्यांच्या अभ्यासू वृत्तीची नोंद घेतली जाते असे सामान्य जनतेच्या प्रश्नाचे अभ्यासक,माजी केंद्रीय मंत्री,रिशिहुड विद्यापीठाचे कुलपती,आमच्या महाराष्ट्र विकास केंद्राचे मार्गदर्शक आदरणीय डॅा.श्री.सुरेश प्रभू यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.!
@sureshpprabhu
भाजपाचे राष्ट्रीय महासचिव व राज्यसभा खासदार मा.श्री.विनोदजी तावडे @TawdeVinod यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो, ही पांडूरंगाच्या चरणी प्रार्थना !
#विनोद_तावडे#VinodTawde#BJP4India#BJP4Maharashtra
देवशयनी आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा…
टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलभक्तांची पायी वारी व संत संप्रदायाच्या शिकवणीचा महान वारसा असलेली वारकरी परंपरा अशीच वृद्धिंगत होत राहो.
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल।
करावा विठ्ठल जीवभाव॥
बोला पुंडलिकवरदा हरी विठ्ठल…श्री ज्ञानदेव तुकाराम...👏
राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव मा.ना.पंकजाताई मुंडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो, हीच परमपिता पांडूरंगाच्या चरणी प्रार्थना !
@Pankajamunde#पंकजा_मुंडे#Pankaja_Munde
केंद्र सरकारमधील ज्येष्ठ मंत्री, मा.ना.श्री.प्रल्हाद जोशी @JoshiPralhad यांच्यावर शिक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
या महत्त्वपूर्ण जबाबदारीत त्यांना यश मिळो,यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा...
#ministryofeducation#PralhadJoshi
भारताचे मिसाईल मॅन, माजी राष्ट्रपती, महान शास्त्रज्ञ, एक असाधारण शिक्षक असलेले महान व्यक्तिमत्त्व, भारतरत्न 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम' यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
'जनतेचे राष्ट्रपती' डॉ.कलाम हे देशभक्तांसाठी सदैव एक आदर्श राहतील.
#DrAPJAbdulKalam#MissileMan#Maharashtra
डॉ कुमार सप्तर्षी आदरांजली सभा,पुणे-
युवक क्रांती दलाचे संस्थापक, समाजवादी नेते, गांधीवादी विचारवंत डॉ कुमार सप्तर्षी आदरांजली सभेत सहभागी होऊन त्यांना आज आदरांजली वाहिली. ज्येष्ठ नेते मा.शरद पवार यांचे अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
#DrKumarSaptarshi
जलमित्र पुरस्कर-
महाराष्ट्र विकास केंद्र @mvkpindia या सेवाभावी संस्थेच्या वतीने दिला जाणारा “जलमित्र” पुरस्कार ओडिशाचे डॉ.अजित पटनाईक यांना माजी केंद्रीय रेल्वेमंत्री डॉ.सुरेश प्रभू @sureshpprabhu यांच्या हस्ते आणि मा.शेखर गायकवाड व डॉ.अरूणचंद्र पाठक यांच्या उपस्थितीत प्रदान…
Inspirational Encounter
Today,we had the pleasure of meeting and welcoming Hon. Shri.Thanedar,Member of the US Congress,in Pune.
Originally from India,Shri. Thanedar traveled to the US from Belgavi for education,where he built a career in business and earned American citizenship.