आज, 25 जून भारतीय लोकतंत्र के
इतिहास का एक काला दिवस है।
संविधान पर किया गया यह प्रहार
देश कभी नहीं भूल सकता।
जिन लोगों ने देश पर आपातकाल थोपकर लोकतांत्रिक अधिकारों का गला घोंटा था,
वही आज संविधान बचाने की बातें कर रहे हैं।
यह इतिहास का सबसे बड़ा विरोधाभास है।
@BJP4India@BJP4Maharashtra@BJPMM4Maha@BJPMahilaMorcha@BJP4Mumbai
#Emergency1975 #Samvidhan #Loktantra #NeverForget #DarkDayOfDemocracy
जय जिनेंन्द्र!
सत्य, अहिंसा, शांति और सद्भावना के प्रतीक, जैन धर्म के 24 वें तीर्थंकर, भगवान महावीर को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन!
सभी श्रद्धालुओं को हार्दिक शुभकामनाएं।
#महावीर_जयंती#MahavirJayanti#Jain#Jainism
भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष माननीय
श्री.रविंद्रदादा चव्हाण साहेब यांच्या सहीच्या अधिकृत पत्राद्वारे महाराष्ट्रात सुरू होणाऱ्या मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अभियानासाठी भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश तर्फे 183- शिवडी विधानसभा क्षेत्राचा BLA-1 (विधानसभा प्रमुख) म्हणून आपला सहकारी जिल्हा उपाध्यक्ष राजेश परळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद व प्रेरणादायी बाब आहे. त्यांच्या नेतृत्वातून संघटन अधिक बळकट होऊन कार्याला नवी गती मिळेल, असा विश्वास आहे.
श्री.राजेश परळकर यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 🪷
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@AmeetSatam@ShelarAshish@MPLodha@ParalkarRajesh
#अभिनंदन #Congrulation
Rajesh Paralkar
#BJP #Shiwdi #ChitraWagh
भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई जिल्हा! पंडित दिनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६!
या अभियाना अंतर्गत माधवबाग मंडळ प्रशिक्षण शिबिरात सोशल मीडिया या विषयावर #वक्ता म्हणून उपस्थित राहिलो.
स्थानिक पदाधिकारी तसेच उपस्थित असलेल्या सर्वांनी यात सक्रिय सहभाग घेतला.
📍 जनता दरबार – शिवडी विधानसभा
शिवडी विधानसभा क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या, अडचणी आणि सूचनांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला. या दरम्यान नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांना संयमाने ऐकून घेत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@SunetraA_Pawar@RaviDadaChavan@cbawankule
#जनतादरबार
#शिवडीविधानसभा
#लोकसंवाद
#bjp
#MaharashtraPolitics
सहज आणि सोप्या भाषेत कवितेतून आनंदी जगण्याचं मर्म उलगडून दाखविणारे मंगेश पाडगावकर यांची आज जयंती. ‘शुक्रतारा मंद वारा’ अशा लोकप्रिय गाण्यांच्या माध्यमातून तब्बल ७० वर्षे मराठी साहित्यरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या पाडगावकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#मंगेश_पाडगावकर