@RahulGandhi Increase maximum age limit for govt job applicants
increase of maximum age by one or two years in all central and state government recruitment examinations in the country. Sarkar stated that those who had the last year to apply in 2020 failed as no recruitment exam
अनेक सरकारी नोकर भरती च्या जाहिराती देखील पुढे ढकलल्या गेल्या त्यामुळे जो तरुण वर्ग ह्या दोन वर्षात वयोमर्यादेच्या अटी मद्ये बसत होता तो आता आपली वयोमर्यादा पार करतोय आणि 2 वर्षे सरकारी नोकरीच्या संधी पासून मेहनत करून पण वंचित राहतो आहे. तरी आपण मायबाप सरकारने ह्या बाबींचा गंभीर
आम्ही भारताचे सुजाण नागरिक म्हणून भारत सरकारला आणि माननीय प्रधान मंत्री साहेबांना राष्ट्रपती महोदयांना. भारतीय सर्वांभोम संसद भवन सभासदांना अत्यंत विनम्रता पूर्वक विनंती करतो की. गेले 2 वर्षे संपूर्ण भारत देश कोरोना महामारीशी सामना करतोय. त्यात अनेक बांधनातून सगळे जातं असताना