@ShivrajRYadav1 @MyName77155690@CMOMaharashtra जरा नीट तोंड सांभाळून बोल ....आम्हाला आमचे मत मांडण्याचा अधिकार आहे आम्ही त्याचा वापर करतो ....तुझ्यासारखे cheap नाही वागत ...परत सांगतो नीट बोलायचं....विरोध असेल तर करा पण व्यवस्थित करा आनंद आहे आम्हाला विरोध करनाऱ्यांचा
@ShivrajRYadav1 @Navnath80119193@CMOMaharashtra Kasla pradhanya?? Abbe paisech nahi asle tr kay lonch taknar ka jivacha?
1500rs per day nahi tr bc 2000 monthly dya.. Middle@class lokanna Ration sudha bhetat nasta..
faltu sarkar ahe he..
@CMOMaharashtra आणि जर Lockdown ठेवायचं असेल तर सर्वांचे पगार बंदकरा इथे business ची पण वाट लावून ठेवली या सरकार ने . मी तर म्हणतो मुख्यमंत्री नी सुद्धा पगार घेऊ नये
@CMOMaharashtra तुमचं चालू आहे मजेत इथे कामाचे वांधे आहेत आधीच बेरोजगारी वाढवून ठेवली आहे आता तर काम पण बंद करून ठेवले हे नाटक बंद करा पाहिले Lockdown बंद करा नाहीतर महाविकास आघाडी पुढच्या निवडणुकीत तोंडावर पडेल प्रत्येक १५ दिवसाने येऊन सर्व मंत्रिमंडळ जमा होऊन काही निर्णय घेता पटत का तुम्हाला