कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे होणारे हाल बघवत नाहीत.परिस्थिती खूपच भयावह आहे.काळजी घ्या मित्रांनो. डॉक्टर्स,मेडिकल स्टाफ दिवसभर पीपीई घालून काम करतात.तुम्हांला फक्त मास्क वापरायचा आहे.तेवढं तर शक्य आहे.विनंती समजा, मास्क वापरा! सुरक्षित राहा!