"शाळा नाही, मग आम्हाला शेळ्या द्या.."
काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यातील दरेवाडी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा प्रशासनाने बंद केली आहे, तिथले विद्यार्थी आणि पालक आज नाशिक जिल्हा परिषदेत पायी निघालेत.
@Bhau_Chaskar#शाळाबंदी_मागे_घ्या
आपण काही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते वगैरे नसतो. एक सामान्य मराठी माणूस ज्याने 2009ला राज ठाकरेंची भाषणं मल्टिमिडीया मोबाईलमध्ये ठेवलेली असतात, 2012ला अण्णा हजारेची टोपी चढवलेली असते, 2014ला मोदींसाठी अच्छे दिन सुध्दा म्हंटलं असतं आज तो उद्धव ठाकरेंसाठी मशाल हाती घेतो कारण...
@riishya यात अजून एक गोष्ट आहे.प्रत्येकाला माझाच अभ्यास जास्त आहे आणि मीच म्हणतो तेच अंतिम सत्य आहे असं वाटतं.बाकी अभ्यासू असणे आणि दाखवणे यात फरक आहेच जो आज हिरो असणाऱ्याला उद्या झिरो बनवतो आणि हे न संपणारे चक्र आहे