आज वटपौर्णिमा आहे... मी मागले तीन चार दिवस झालं बघतोय नवीन लग्न झालेली जोडपी वटपौर्णिमेचे रिलस टाकत आहेत... नुसता फोटोशूटचा सुळसुळाट झाला आहे... घरात उचलून आपटत असेल ही नवऱ्याला पण स्टेटस काय ठेवते..असाच होता मनात माझ्या माझा साजन ग ... थोडं तरी लाजा धरा...!😹
#फोटोजीवी
नेमकं चाललंय काय. ह्या बायांना , पोरींना झालं तरी काय .
अरे लफडी करायचे आहे तर झक मारायला लग्न करतात काय.
ह्यात सगळ्यात जास्त चुकी पोरीच्या माय बापाची आहे. त्यांना माहीत असतं पोरीचं लफड आहे तरी बाहेर लग्न करून एखाद्या पोरच आयुष्य खराब करत आहे
@Garjana206 पुण्यात बाहेर कुठेही ठिक भेटू शकते पण पेठेतील मिसळ म्हणजे बापरे भोपळा , बटाटा काय काय टाकून देतात त्यासाठी अर्धा तास लाईनला लागा कांदा परत लागला की दहा रूपये घेतात एका वाटीचे सगळ्यात भंगार अनुभव आहे पुण्यतला
मुलींनो जेव्हा लग्न ठरते किंवा होणार असते तेव्हा बोलायला वेळ दिला जातो, तेव्हाच का सांगत नाहीत की bf आहे आपल जमणार नाही. आम्ही मुल स्वतःहून नकार कळवू, पण अस नंतर यार च्या सहाय्याने निष्पाप मुलाला मारणे कितपत योग्य वाटत ?
@maratha5250@Tukaram_IndIAS@memumbaikar2018@mi_pramod सर्व प्रथम महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल ने या परप्रांतीय लोकांना लायसन्स देणे बंद केले पाहिजे. कितीतरी ह्या लोकांकडे रजिस्टर्ड फार्मासिस्ट नाहीत . पैश्याच्या जीवावर हे सगळे सुरू आहे