@OzarkarVallabh मुंबई कोणाची हे संख्या ठरविणार. मुंबई मिळविण्यासाठी मराठी लोकांनी प्राणांचे बलिदान दिलेय. मुंबई कोणाची व कष्ट करणे, हे दोन वेगळे विषय आहेत. परप्रांतीय लोंढे व त्यांचे तयार होणारे मतदार संघ पाहता, येत्या काही दशकात मुंबई भारतीयांची झालेली असेल व मराठी उपरे असतील.
@SManjrekar65758@Amitmohite018@abpmajhatv@Dev_Fadnavis आर्टिकल १ भारत संघराज्य आहे. १९५६ अधिनियम राज्यांच्या भाषिक सीमा. भारत १९४७ पूर्वी नव्हता. महाराष्ट्रामध्ये मराठी लोक अडीच हजार वर्षांपासून राहतात. या प्रांताची भाषा संस्कृती मराठी आहे. आर्टिकल १९ च्या अधिकारात आतापर्यंत ४० टक्के अमराठी लोक महाराष्ट्रात स्थलांतरित झाले आहेत.
@polliwog_2048@Amitmohite018 भारत भाषिक संघराज्य आहे. म्हणून राष्ट्रभाषा नाही. युनियन सरकार मधील उतरेची राज्ये विकसित ने झाल्याने महाराष्ट्रात येत आहेत आणि मतदार संघ तयार करून राजकारण करत आहेत. मुंबई वर हक्क सांगत आहेत. मराठी लोकांनी काय करायचे? महाराष्ट्र धर्मशाळा आहे का? @abpmajhatv@Dev_Fadnavis
@_W_ADITYA_@Amitmohite018 भारत भाषिक संघराज्य आहे. म्हणून राष्ट्रभाषा नाही. युनियन सरकार मधील उतरेची राज्ये विकसित ने झाल्याने महाराष्ट्रात येत आहेत आणि मतदार संघ तयार करून राजकारण करत आहेत. मुंबई वर हक्क सांगत आहेत. मराठी लोकांनी काय करायचे? महाराष्ट्र धर्मशाळा आहे का? @abpmajhatv@Dev_Fadnavis
@Ganesh_sanap06@Amitmohite018 भारत भाषिक संघराज्य आहे. म्हणून राष्ट्रभाषा नाही. युनियन सरकार मधील उतरेची राज्ये विकसित ने झाल्याने महाराष्ट्रात येत आहेत आणि मतदार संघ तयार करून राजकारण करत आहेत. मुंबई वर हक्क सांगत आहेत. मराठी लोकांनी काय करायचे? महाराष्ट्र धर्मशाळा आहे का? @abpmajhatv@Dev_Fadnavis
@Crucifer9622@Amitmohite018 भारत भाषिक संघराज्य आहे. म्हणून राष्ट्रभाषा नाही. युनियन सरकार मधील उतरेची राज्ये विकसित ने झाल्याने महाराष्ट्रात येत आहेत आणि मतदार संघ तयार करून राजकारण करत आहेत. मुंबई वर हक्क सांगत आहेत. मराठी लोकांनी काय करायचे? महाराष्ट्र धर्मशाळा आहे का? @abpmajhatv@Dev_Fadnavis
@ChinmaySoman011@Amitmohite018 भारत भाषिक संघराज्य आहे. म्हणून राष्ट्रभाषा नाही. युनियन सरकार मधील उतरेची राज्ये विकसित ने झाल्याने महाराष्ट्रात येत आहेत आणि मतदार संघ तयार करून राजकारण करत आहेत. मुंबई वर हक्क सांगत आहेत. मराठी लोकांनी काय करायचे? महाराष्ट्र धर्मशाळा आहे का? @abpmajhatv@Dev_Fadnavis
@coolmonk25@Amitmohite018 भारत भाषिक संघराज्य आहे. म्हणून राष्ट्रभाषा नाही. युनियन सरकार मधील उतरेची राज्ये विकसित ने झाल्याने महाराष्ट्रात येत आहेत आणि मतदार संघ तयार करून राजकारण करत आहेत. मुंबई वर हक्क सांगत आहेत. मराठी लोकांनी काय करायचे? महाराष्ट्र धर्मशाळा आहे का? @abpmajhatv@Dev_Fadnavis
@SManjrekar65758@Amitmohite018 भारत भाषिक संघराज्य आहे. म्हणून राष्ट्रभाषा नाही. युनियन सरकार मधील उतरेची राज्ये विकसित ने झाल्याने महाराष्ट्रात येत आहेत आणि मतदार संघ तयार करून राजकारण करत आहेत. मुंबई वर हक्क सांगत आहेत. मराठी लोकांनी काय करायचे? महाराष्ट्र धर्मशाळा आहे का? @abpmajhatv@Dev_Fadnavis
@pranavabh@Amitmohite018 भारत भाषिक संघराज्य आहे. म्हणून राष्ट्रभाषा नाही. युनियन सरकार मधील उतरेची राज्ये विकसित ने झाल्याने महाराष्ट्रात येत आहेत आणि मतदार संघ तयार करून राजकारण करत आहेत. मुंबई वर हक्क सांगत आहेत. मराठी लोकांनी काय करायचे? महाराष्ट्र धर्मशाळा आहे का? @abpmajhatv@Dev_Fadnavis
@RaviParab9@SWARAJYANIRMAN@sajagNagrik2 भारत भाषिक संघराज्य आहे. हिंदीची घुसखोरी अनाकलीय आहे. तिच्या या घुसखोरी मुळेच सर्व राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे. आर्टिकल ३५१ काढून टाकले पाहिजे.