Dharmendra Pradhan ji is The Worst Education Minister in Indian History...??
○ Yes, I agree
○ No, I disagree
Comment your opinion,
Follow @CJP_for_India
Important announcement:
CJP Founder @abhijeet_dipke will return to India on June 6 for a peaceful protest at Jantar Mantar, Delhi, demanding the resignation of the Education Minister.
विरार भुयारी मार्गाजवळील जिल्हा परिषद उर्दू माध्यम शाळेत परप्रांतीय अनधिकृत फेरीवाल्यांचा माल साठवला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
शैक्षणिक संस्थांचा अशा प्रकारे गैरवापर होत असेल, तर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी.
@vvcmc_official@PalgharCEO@Rajannaikbjp@hitendravthakur
हे आपले सिद्धिविनायक मंदिर प्रभादेवी. आता जसं मंदिर आहे तसं ही ते चांगलंच आहे. पण तरीही महाराष्ट्र सरकारला त्याचे नुतनीकरण करायचे आहे.
मुंबई मधील मराठी शाळा बंद करून भव्यदिव्य मंदिर बांधणे किंवा वारेमाप पैसा खर्च करून नुतनीकरण करणं खरंच गरजेचं आहे का???
बरं करू द्या नुतनीकरण पण हे एखाद्या जैन मंदिरासारखे याचे डिझाईन का दिसत आहे?? आम्हाला मराठी हेमाडपंती शैलीत काळ्या दगडातील देऊळ हवे ज्याला एक ऐतिहासिकपणा प्राप्त होईल व महाराष्ट्रातील प्राचीन स्थापत्यशैली अधोरेखित होईल. मुख्य गाभारा सभा मंडप आणि प्रवेशद्वाराजवळ दीपमाळ स्तंभ अशी रचना असावी.
@Dev_Fadnavis@mieknathshinde
मुंबईतील प्रसिद्द देऊळ श्री सिद्दीविनायक या संस्थेवर एक परप्रांतीय खजिनदार म्हणून प्रमुख पदाधिकारी आहे.
अजूनही मुंबई मराठी माणसाची आहे म्हणत राहू..
डोळ्यादेखत सर्व हिसकावले जातेय, देवळापासून, सर्व राजकीय प्रमुख पदापासून ते मोठ्या शासकीय वास्तू सर्व हातातून निघून गेले आहे तरी मुंबई आपलीच ??
मराठी माणसा झोपेचं सोंग घेणं बंद कर बाबा...
गोवर्धन देशमुख
#मराठीएकीकरणसमिती
https://t.co/dOY1nnj0KO
Read: सिद्धिविनायक मंदिरात परप्रांतीय पदाधिकारी, मराठी एकीकरण समितीचा आक्षेप
https://t.co/AyjkTCBr2f
Shared by Loksatta
Click here to download:
https://t.co/ZUOcMjpUMz
This is the screen recording of our audience demographic which we have shared with media before our account was hacked.
More than 94% of the audience is from India.
Why is a Union Minister @KirenRijiju labelling Indian youth as Pakistani?
धर्माच्या आणि देशाच्या नावाखाली भावनांचा गैरवापर करून महाराष्ट्रात केले जाणारे भाषिक-सांस्कृतिक अतिक्रमण अन् त्यात भरडला जाणारा स्थानिक भूमिपुत्र ही आपली मूळ समस्या आहे.
दिल्लीत गहाण पडलेले #मराठी भाषिकांचे न्याय, हक्क, अधिकार "स्व"राज्यात पुन्हा मिळवणे हीच आपली मुख्य चळवळ आहे!
This board 'Punha Padhare' at Osmanabad railway station.
75% in Osmanabad is Hindu, 25% Muslims. Almost 100% are marathi speaking.
Osmanabad is not on border of other Hindi speaking state or tourist place where people from across the country come.
I was wondering why it is in Rajasthani? Or is it Hindi? If Rajasthani, at least write in that script only, if that exists. Why devnagari?
बोरीवलीतील रिलायन्स मॉल मध्ये काउंटरवरील कर्मचाऱ्याकडून ग्राहकांना हिंदीत बोलण्याची जबरदस्ती;
कर्मचारी: हिंदीत बोला.
ग्राहक: तुम्ही हिंदीत बोला मी मात्र मराठीतच बोलणार.
कर्मचारी: इथे मराठी चालत नाही, हिंदीतच बोलावे लागेल.
घटनेची माहिती मिळताच #मनसे ने घटनास्थळी जाऊन दणका दिला!
जिथे दिसेल तिथे प्रचार करत सुटण्याची सध्या भारतीय जनता पक्षाची फॅशन आहे. आणि तो प्रचार देखील सरकारी खर्चातूनच!
पश्चिम उपनगरातील गोराई भागात सरकारी पैशातून पोलिस चौकीचे बांधकाम झाले, त्यावर खरतर नियमाप्रमाणे महाराष्ट्र शासन अथवा महाराष्ट्र पोलिसांचे नाव असायला हवे होते. मात्र तिथे सर्वत्र भाजपच्या पुढाऱ्यांचेच फोटो! हे नियमबाह्य होते. त्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सजग कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि बदल घडला.
तरी महाराष्ट्रातील समस्त नागरिकांनी जिथे जिथे असा सरकारी पैशातून एखाद्या राजकीय पक्षाचा प्रचार सुरू आहे तिथे तिथे आपला आवाज उठवावा. आवाज उठवा , अनधिकृत बॅनर आपोआप उठतील!
असा कोणता कायदा आहे ज्या मुळे तुम्हाला हिंदी वापरायला लागत आहे @MSRDC_official ?
आणि @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
Missing Link आणि Tunnel यांचा मराठी शब्द महाराष्ट्र सरकार ला माहीत नाही का ???
आमच्यासोबत पोलिसांच्या उद्धट आणि उर्मट वागणुकीबद्दक विधानसभेत कोण आवाज उठवणार ?
@shambhurajdesai@iYogeshRKadam
मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय
@MBVVPOLICE
काशीमिरा PI पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळेचा उर्मटपणा स्वतःला अनुभवायला मिळाला
सामान्य नागरिकांना कशी वागणूक असेल विचार करा.
@mybmc
heavy dust particles are spreading at 1.35 pm now at Hari shankar joshi road opp ankur beauty parlour.
Demolition of building is in progress.
Kindly take immediate action.
dahisar (east)