@mybmcWardPN योजना महाराष्ट्र सरकारच्या, पालिकेच्या आणि भाषा मात्र परप्रांतीयांची? @mybmc ला मराठी भाषेचा विसर पडला का? तुम्ही योजना अंतर्गत लोकांना मोफत जरी देत असलात तरी सर्वसामान्य लोकांच्या करातूनच देता. तुमच्या खिशातून नाही. @BhatkhalkarA#महाराष्ट्रातफक्तमराठीच#मराठी
जोगेश्वरी पूर्व येथील रेल्वे स्थानक परिसरात सदर गाडी उभी असून बिनदस्त फेरीवाल्यांना कोण अभय देत आहे ? सदर कर्मचारी ह्यांच्यावर नागरिक सेवा आणि शिस्त व अपील नियम १९७९ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश का मागू नये?😡👇🏽@mybmc@mybmcWardKE@CMOMaharashtra@mieknathshinde
@vvcmc_official@MBVVPOLICE@MTPHereToHelp श्री प्रस्थ कॉम्प्लेक्स, २ रा रस्ता, स्थानक रस्ता नालासोपारा पश्चिम, येथे वसई-विरार महानगर पालिका ह्यांनी तातडीने ह्या चौकात कबुतर ह्यांना दाणे टाकू नये म्हणून फलक लावावे. त्याचा मुळे श्वसनाचे आजार पसरत आहे. #महाराष्ट्रसंरक्षणसंघटना
ह्या साठी मुंबई विले पार्ले वेस्ट महानगर पालिका प्रभाग समिती (के पूर्व वार्ड ) चे नक्की कोण शासकीय कर्मचारी जवाबदार आहेत? सदर कर्मचारी ह्यांच्यावर नागरिक सेवा आणि शिस्त व अपील नियम १९७९ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश का मागू नये?😡👇🏽@mybmc@mybmcWardKE@CMOMaharashtra@AmeetSatam
https://t.co/noU15F7zcb आशिष शेलार, आपण महाराष्ट्र राज्यावर चाल करून आलेल्या मिर्झा राजे जयसिंगचे सेना नायक वाटत आहात. "मराठी"-"हिंदू" नक्कीच आम्ही मराठी आहोत पण महाराष्ट्र राज्याचे लचके तोडण्यासाठी आम्हाला उत्तरीय हिंदुचे लोंढे ही नको आणि आपण ही नकोच. @ShelarAshish#मीमराठी 😡🙏
@mybmcWardPN महाराष्ट्रात राजभाषेचा कायदा असताना, अभिजात दर्जा मिळाला असताना मराठी भाषिक राज्यात शाळांना गुजराती भाषेत नाव लिहण्यास परवानगी कोणी दिली? दाहयाभाई पटेल मार्ग, अशोका रुग्णालय जवळ, मालाड पूर्व. सदर कारवाई करून फलक काढून टाकण्यात यावे. @mssanghatna@Ashish36503801
@MumbaiPolice मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांना कुठलाही आंदोलकांचं त्रास होतं नाही आहे. उलट मराठी माणसानी आपली ताकत दाखवून दिली आहे. जे आंदोलन सुरु आहे ते शांत पणे सुरु आहे. त्यांना उगाच डिवचण्याचं काम करू नका. मुंबईत मराठे आल्यावर त्यांना सरकार कडून जो काही त्रास दिला जातोय हे कळालं आहे.
@MumbaiPolice मुंबई ही महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसांची आहे. ते कोणी बाहेरचे नाहीत. मुंबई ही फक्त मराठी माणसांचीच आहे. बाहेरून आले आहेत ते परप्रांतीय उपरे. त्यामुळे मराठी माणसाला बाहेरचे म्हणू नका. स्वतःच्या हक्कासाठी आले, भीक मागायला नाही. स्व खर्चाने आले.
@mybmcWardPN हा अनधिकृत फलक ओबेरॉय मॉल समोर, श्याम खाटू मंदिर शेजारी लावण्यात आलेला आहे. पालिकेची कुठलीही परवानगी नाही. ह्या फलकामुळे वाहनांना आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहर विद्रुप करण्यात आलेला आहे. योग्य ती कारवाई करून फलक काढून टाकावा.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव ह्यांना ज्या पध्दतीनं महाराष्ट्र पोलीसांनी अटक केली आहे त्याचा मी निषेध करतो, आणि महाराष्ट्र पोलीसांना आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना काही प्रश्न विचारतो.
१) ह्या प्रकरणाची जिथून सुरूवात झाली त्या प्रसंगात महाराष्ट्राची "राजभाषा" मराठी मी बोलणार नाही असं ज्यानं उर्मटपणे म्हटलं त्याच्यावर काय कारवाई झाली?
१.१) स्थानिक भाषेचा असा अपमान करण्यानं राज्यातील "शांतता आणि सुव्यवस्था" बिघडेल, तसंच स्थानिक मराठी माणसांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या जातील असं पोलीसांना वाटलं नाही का?
२) ह्यावर तेथील व्यापारी वर्गानं मोर्चा काढणं ही प्रक्षोभक कृती नव्हती का?
२.१) त्यांनी तसा मोर्चा काढण्याआधी पोलीसांनी त्या व्यापारी मंडळींना अटकाव केला होता का?
२.२) त्यांना कायद्याची माहिती दिली होती का?
२.३) तसेच दोन्ही बाजूंना एकत्र बोलावून त्यांच्यात सुसंवाद प्रस्थापित होईल असा प्रयत्न पोलीसांनी केला होता का?
३) ह्या मोर्चाला परवानगी दिल्यावर त्यावर प्रति-मोर्चा निघणार नाही असं पोलीसांना वाटत होतं का?
३.१) मग तसा मोर्चा काढून त्यावर आपलं म्हणणं मांडण्याचा लोकशाही अधिकार मराठी माणसांना महाराष्ट्रात नाही का?
३.२) तसा मोर्चा काढण्यासाठी लोकसंघटन करणं हा अविनाश जाधव ह्यांचा मुलभूत लोकशाही अधिकार नाही का?
४) असे प्रश्न जाहीरपणे विचारणं हा माझा लोकशाही अधिकार आहे ना?
@CMOMaharashtra@DGPMaharashtra