ह्या साठी मुंबई विले पार्ले वेस्ट महानगर पालिका प्रभाग समिती (के पश्चिम वार्ड ) चे नक्की कोण शासकीय कर्मचारी जवाबदार आहेत? सदर कर्मचारी ह्यांच्यावर नागरिक सेवा आणि शिस्त व अपील नियम १९७९ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश का मागू नये?😡👇🏽@mybmc@mybmcwardKW@TawdeRitu
पूर्ण पणे रस्त्यावर गाडी पार्क करून ठेवलेले आहेत लोकाना फुथपाठ पण चालवण्यासाठी नाहीत त्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या आहेत.नो पार्किंग बो��्ड असून ही पार्क गाड्या केल्या आहेत @MMVD_RTO @MTPHereToHelp @CPMumbaiPolice @CMOMaharashtra
अंधे��ी पूर्व येथील जुना नगरदास रोड जो की महानगर पालिकेच्या अवघ्या पाच मिंटवर असलेल रोड वर पूर्ण पणे रस्ते पुठपाठ पूर्ण पणे अनधिकृत फेरीवाले उभे आहेत उद्या जर तिथे अपघात झाला तर पूर्ण पणे महानगर पालिका प्रशासन जबाबदार राहील @mybmcwardKW @TawdeRitu @MurjiPatel_ @CMOMaharashtra
ह्या साठी मुंबई अंधेरी पूर्व महानगर पालिका प्रभाग समिती (के पश्चिम वार्ड ) चे नक्की कोण शासकीय कर्मचारी जवाबदार आहेत? सदर कर्मचारी ह्यांच्यावर नागरिक सेवा आणि शिस्त व अपील नियम १९७९ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश का मागू नये?😡👇🏽��ार्ट २ @mybmc @mybmcWardKE @TawdeRitu @MurjiPatel_
@dpradhanbjp@RahulGandhi@INCIndia तुमची मुली मुलगा बाहेर का शिकत आहे तुम्ही स्वतः इंडिया चे शिक्षण मंत्री आहात आणि मुलानं बाहेर शिकायला लावले आहेत तर तुमच्या सारख्या व्यक्ती कडून काय अपेक्षा करणार इंडिया
मैदानात एकदा उतरलो की मैदान गाजूनचं बसतो आम्ही ..
आमच्यासमोर आमच्या विद्यार्थ्यांना तरुणांना कोणी हात पण लाऊ शकत नाही .
दाखऊन दिल अमित ठाकरेंनी 🔥🔥
जय मनसे 💪
ह्या साठी मुंबई विले पार्ले वेस्ट महानगर पालिका प्रभाग समिती (के पश्चिम वार्ड ) चे नक्की कोण शासकीय कर्मचारी जवाबदार आहेत? सदर कर्मचारी ह्यांच्यावर नागरिक सेवा आणि शिस्त व अपील नियम १९७९ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश का मागू नये?😡👇🏽@mybmc@CMOMaharashtra@mybmcwardKW@TawdeRitu
ह्या साठी मुंबई विले पार्ले वेस्ट महानगर पालिका प्रभाग समिती (के पश्चिम वार्ड ) चे नक्की कोण शासकीय कर्मचारी जवाबदार आहेत? सदर कर्मचारी ह्यांच्यावर नागरिक सेवा आणि शिस्त व अपील नियम १९७९ अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश का मागू नये?���👇🏽@mybmc @mybmcwardKW @TawdeRitu
नवनाथ बन साहेब कुठे आहात तुम्ही नेहमी तुम्ही लोकांशी माध्यमावर चर्च�� करीत आहत पण आता पेपर फुटत आहेत राम मंदिर मधे चोरी झाली ह्या गोष्टी समोर येऊन ही तुम्ही प्रसार माध्यम वर ही चर्चा केली नाही हो कुठे बाहेर गेला आहात का? @NavnathBanBJP @RajThackeray @Mumbai @Cockroachisback
जोगेश्वरी पूर्व येथील नटवर नगर इथे नेहमी मोठ्या प्रमाणात गाड्या पार्क केल्या जातात उद्या जर इथे अपघात झाला तर पूर्ण जबाबदारी कोणाची असेल? @MMVD_RTO@CPMumbaiPolice@CMOMaharashtra
येथे गुजराती भाषा कशासाठी? त्रिभाषा सूत्रानुसार प्रथम मराठी,नंतर हिंदी मग इंग्रजी या क्रमानुसार भाषा वापर व्हायला पाहिजे मग हे गुजराती भाषिक अतिक्रमण कशासाठी? @WesternRly@RailMinIndia
हे सर्व मुद्दामहून सुरू आहे,की चाचपणी सुरू आहे गुजरातसाठी? @samant_uday@Dev_Fadnavis
पूर्ण पणे रस्त्यावर गाडी पार्क करून ठेवलेले आहेत लोकाना फुथपाठ पण चालवण्यासाठी नाहीत त्या ठिकाणी गाड्या पार्क केल्या आहेत.नो पार्किंग बोर्ड असून ही पार्क गाड्या केल्या आहेत @MMVD_RTO@CPMumbaiPolice@MumbaiPolice