@Marathiwarrior7 खूप मोठी दिवाळखोरी झालीय भक्तांची. अमराठ्यांची चाटायची, आधी अजित दादाला शिव्या दिल्या लग्न नाही करणार बोलले मग विषय कट, अशोक चव्हाण, राणे, मुफ्ती कित्येक विषय आहेत.. असो. लोमत्यांना काय इकडून तिकडे लटकायचं.
याला काय म्हणायचं? ही जबरदस्ती आहे यांची. हे लोक यांची संस्कृती, विचार, धर्म लादत आहेत महाराष्ट्रावर. हे Imposing culture on others. जिहाद? आम्ही नाही म्हणालो जैन लोकांनी मांसाहार केला पाहिजे.आम्ही तुमच्या संस्कृतीचा सन्मान ठेवतो तुम्ही पण ठेवा ज्याला नाही खायचं तो नाही खाणार अंड
@Shekharcoool5@prasadvedpathak कोणी काय खावे काय खाऊ नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु तुम्ही खात नाही म्हणून इतरांना बंदी घालायची हे चुकीचं आहे. मुंबईचे मूळ रहिवासी कोळी, आज त्यांच्या पारंपरिक व्यवसायावर या लोकांमुळे बंदी घालत आहे bmc. मांसाहार करणाऱ्या राज्यात राहायचं, पैसे कमवायचे योग्य नाही.
@Shekharcoool5@prasadvedpathak अतिशय सुंदर लिहिले आहे प्रत्येकाने वाचावे असे हे लोक आपल्याला चाचपडून बघत आहेत. मराठी माणूस झोपला आहे की त्याची अस्मिता जिवंत आहे. गुजरात मध्ये गुजराती येणाऱ्या व्यक्तीला किंवा शाकाहारी व्यक्तीला घर नाकारले तर हे खपवून घेतील? नक्कीच नाही. मग आपणच का बुक्यांचा मार सहन करायचं?
@Rahulpatil168 जिथे नावच मराठी जैन येते तिथे मराठी किती जुनी असेल. असो तुम्ही it cell वाले गोट्या चोळत बसा मालकाच्या. मराठी असून परप्रांतीय लोकांची ओझी वाहतोय..
या महाराष्ट्रात कित्येक थोर संत, समाज सुधारक होऊन गेले परंतु त्यांना या सरकारलेखी काही स्थान नाही. आंदोलन करून पण भूमिपुत्र दि. बा. पाटील यांचं नाव अजून देता आलं नाही. हे उपर्याना खुश करण्यात धन्यता मानतात. भाजप आणि सहकारी पक्षातील नेते सगळेच मराठीद्वेष्टे आहेत. ढोंग करतात फक्त.
Fadnavis govt has renamed Kings Circle station to Tirthankar Parshwanath station.
He didn't find it useful to rename it after Marathi icons. Their love for Marathi asmita is fake like GDP numbers.
@Rashtrabhasha_ हाच खरा मुद्दा आहे.. मदतीला मनसे हवी तेव्हा हक्काने बोंबलतात आणि मत देताना १००० रुपयात समाधानी होतात.. अरे घ्या पैसे पण मत मनसेला द्या ना.
🚩 "होय, मी मराठी माणूस आहे... आणि माझ्या मराठी अस्मितेचा मला अभिमान आहे!"
भाषा, संस्कृती आणि स्वाभिमान जपण्यासाठी सदैव कटिबद्ध.
🔥 "मराठी असणे ही ओळख नाही, तर तो माझा अभिमान आहे!"
जय महाराष्ट्र! 🚩
#जय_महाराष्ट्र#मीमराठी#मराठीअस्मिता#मराठीमाणूस#मराठीभाषा#मराठीसंस्कृती #महाराष्ट्र #मराठीअभिमान #मराठीशक्ती #मराठीविचार #MarathiPride #JaiMaharashtra 🚩
This Jain Account posting hateful and provocative content against Hindu Community Of India just to target Marathis. Irony is now @MuditJain_IN & @TanviSolanki_ may come with VICTIM CARD 🤡 as always they play to occupy our Lands and when exposed by natives they're crying.
@bhushancool@Dev_Fadnavis डेबेन भैय्या हे परप्रांतियांना डोक्यावर बसवतात आणि परप्रांतीय यांच्या बायको पोरींवर, माता भगिनींवर अश्लील बोलतात. हे परप्रांतीय यांना एकदिवस विकून खातील.
मुंबईत कमवायला येणार, नगरसेवक होणार आणि मराठी माणसांवर उडणार.. धर्म, विचार लादणार.. मराठी लोकांनी किती सहन करायचं? सरकार पण मराठीद्वेष्टे आहे. मराठी पक्ष म्हणून बोंब मारणारे यांच्यासोबत सत्तेत आहेत. मराठी माणसाने मूग गिळून गप्प बसायचं? बुक्यांचा मार सहन करायचा?
जेव्हा मराठी लोकांना घर नाकारले जातात,मच्छी मार्केट शिफ्ट करायला सांगणारे ...फक्त गुजराती मारवाडी लोकांना जॉब ची ओपनिंग ठेवणारे.
मराठी लोकांवर अन्याय केला जातो त्या वेळी हा छेडा कुठे गायब असतो.
#मराठी माणसाच्या विरोधात हे सगळे परप्रांतीय एकत्र आले आहेत.
#मराठी_राष्ट्र#महाराष्ट्र
@Rashtrabhasha_@TheAnilkumarG94 आणि मराठ्यांना संपवायची स्वप्न बघून मेला पण स्वप्न पूर्ण नाही झालं. आता पण तीच परिस्थिती आहे फक्त औरंग्याची प्रवृत्ती असलेले आपलेच आहेत.