@AbhijitKaran25 भुजबळ बोलत आहेत ते त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य आहे. मात्र ते भ्रष्टाचारी आहेत. काही केसेस आधी समोर आलेल्या आहेत. काही नव्याने समोर येत आहेत. हे आताच का? असा त्याबद्दल संशय व्यक्त करणे योग्य होणार नाही. दुसऱ्याचे घर/ जागा लुबाडणे केवढे भयंकर आहे!
In the series of events to celebrate "Azadi ka Amrit Mahotsav", Teaching/ Learning material was provided to the schools in Tribal areas. Digital Interactive Board for digital library was handed over at Akole (Ahmednagar) by Income Tax Pune. #AzadiKaAmritMahotsav@IncomeTaxIndia
@satyajeettambe@HelloMTDC@maha_tourism @thehomestays चांगली मागणी आहे. इथे निसर्ग परिचय केंद्र सुरू करता येईल. धरणाचा इतिहास आणि परिसराची माहिती देणारे प्रदर्शन सुरू करता येईल. सहलीला येणारे शालेय विद्यार्थी बघतील. वॉटर स्पोर्टस् करता येईल. अनेक गोष्टी आहेत. राजकीय इच्छाशक्ती हवी.
पाचवी आणि आठवीमध्ये नापास करायचा निर्णय शासनानं घेतलाय. मुलं नापास होतात तेव्हा शिक्षणाची धोरणं आखणारी सरकारं अपयशी होतात. नापास करून पुन्हा तसेच शिकवल्यानं मुलं ‘पास‘ होत नाहीत. विशेष कार्यक्रम आखून काम करायला लागेल.
https://t.co/QkhZcp6piN
@satyajeettambe@rajivkhandekar
मराठी की इंग्रजी? शिक्षणाचे माध्यम कोणते असावे? अनेक पालकांच्या मनात मोठी द्विधा, किंवा ‘माध्यमसंभ्रम‘ असतो. माध्यम निवडताना त्यातले धोके लक्षात घेतले पाहिजेत. या मुद्याची चर्चा करणारा हा व्हिडिओ पालकांनी बघायलाच हवा.
https://t.co/2ykqtBg7GD
@satyajeettambe@rajivkhandekar
आपण मुलांचे पालक आहोत मालक नाहीत! पालकहो, IIT-JEE, NEETसारख्या जीवघेण्या स्पर्धेत मुलांना ढकलण्याआधी मुलांचा कल, क्षमता लक्षात घ्याल की नाही?
आपल्याला मुलांसोबत जगायचं नाही का?
या विषयावरील व्हिडिओची लिंक👇🏾
https://t.co/XeBoiO6WO3
@EduMinOfIndia@satyajeettambe
तीन एकरातील 'बारा लाखांची' कोथिंबीर जितकी वायरल झाली, तितका दहा गोण्यांतील 'दोन रूपयांचा' कांदा वायरल होताना दिसला नाही. माध्यमांना फक्त शेतकऱ्यांना ‘मिळालेलं' दिसतं. त्यांचं 'जळालेलं' दिसत नाही का..?
#कांदाशेतकरी