Vote Chori सिर्फ़ एक चुनावी घोटाला नहीं, ये संविधान और लोकतंत्र के साथ किया गया बड़ा धोखा है।
देश के गुनहगार सुन लें - वक़्त बदलेगा, सज़ा ज़रूर मिलेगी।
विधान परिषदेत रमी खेळणाऱ्याला क्रिडा खाते मिळत असेल तर विधान सभेत पॉर्न बघणाऱ्याला काय मिळायला हवं होतं ?
असो आपल्याला काय! एकूण सगळं कसं छान सुरुय.
#इसखेलमेंवित्तीयजोखिमशामिलहै
सौराष्ट्र ज्यांचा बाप असेल त्यांनी हिंदीला खुशाल उरावर बसवून घ्यावे.
हा बाप रखुमादेवीवरू असणारा महाराष्ट्र आहे. इथे हिंदी सक्ती खपवून घेतली जाणार नाही.
#मराठी#StopHindiImposition
The war which is coming
Is not the first one. There were
Other wars before it.
When the last one came to an end
There were conquerors and conquered.
Among the conquered the common people
Starved. Among the conquerors
The common people starved too.
— Bertolt Brecht
- @indieprathmesh
"भजी आणि चहा लावा दादा" म्हणत छोटयाशा टपरीत समोर बसलेला माणूस महाराष्ट्राचा आमदार आहे हे एखाद्याला सांगूनही पटणार नाही. कॉम्रेड विनोद निकोले डहाणू मधून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. गेली अनेक वर्षं पेसा कायद्याची प्रकरणं आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढत आहेत १/n
We get deadly reminders every other week that people need to push their governments for better and safer public infrastructure, but people keep forgetting it.
CPIM Delhi State Committee which had been fighting all along against the #Bulldozer Politics of the RSS-BJP in which Comrade Brinda Karat along with our comrades had to literally stop a bulldozer from running over the houses and livelihood of minority Muslims in Jahangirpuri, Delhi, welcomes the decision of the apex court in the matter. Comrade Brinda was also a petitioner in the matter.
Brinda Karat: "I welcome the Supreme Court Judgement holding #BulldozerAction as being illegal and malafide. I only wish the judgment had come earlier. It would have saved the bulldozing of many many houses across BJP led states. But it has come, it has brought justice to those who have suffered and those who would have suffered in future because of the BJP's targeting of the poor and particularly of the minority communities."
वोट जिहाद करणाऱ्या महिला म्हणजे काय??
आणि हे पैसे तुमच्या वैयक्तिक खिशातून जातात काय? सरकारचे म्हणजेच जनतेच्या खिशातून आलेले पैसे आहेत हे. ज्यात सर्व जाती धर्म पंथाचे लोकं येतात.
या माफीनाम्यात सुध्दा महिलांचा तुम्ही परत अपमानच केलेला आहे.