" Uddhav Thackeray was Mr. 15%. Imagine how much money he may have minted with 50000 Crore annual budget of BMC. The argument that Uddhav has no money power is utterly stupid. "
- Nikhil Wagle shares his view.
याला म्हणतात नेता 🔥🔥
काम करण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलयं…
एव्हढं जनमत मिळून सुद्धा कामाला लागा
लोकांची कामं करा माजू नका असं सांगणारा
माझ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ❤️🙏🏼
@Dev_Fadnavis#MaharashtraCM#MaharashtraCivicElectionResults
@akhil1485@mieknathshinde Are kay sambhadh gujarati gujarati. ठाकरे म्हणजे मराठी नाही. किंवा महाराष्ट्र नाही. मुख्यमंत्री मराठी, आलेल्या भाजप सीट्स पैकी 75+ मराठी नगरसेवक. आणि काय लावलं आहें मराठी हरली फितुरी केली. शिंदे चे सर्व मराठी पुढील 5 वर्ष काय होत बघूया
“मराठी अमराठी हा इश्यू ठाकरेंनी आणि मीडियाने cooked up करून manufactured केलेला आहे.
केम छो वरळी आणि लुंगी घालून मराठी अस्मिता दुखवली नाही का?
सतत २५ वर्षे BMC ह्यांच्याकडे होती किती मराठी शाळा निर्माण केल्या? किती मराठी शिक्षक, प्राध्यापकांना नोकऱ्या दिल्या?”
@Sujat_Ambedkar