आपट्याची पाने जणू सोने बनून, सोनेरी स्वप्नांचं प्रतिक होऊ दें
आकाशी झेप घेण्याचं ध्येय तुमच्या यशाच्या सीमा ओलांडून जाऊ दे..
दसरा व विजयादशमी निमित्त हार्दिक शुभेच्छा!
#दसरा_२०२५
यावेळीl समवेत उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख श्री. मंगेश चिवटे साहेब, ठाण्याचे माजी महापौर अशोक वैटी साहेब, अमेय खैरे, रामदास डेरे, आशिष शिंदे उपस्थित होते.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना!
तालुक्यात शिवसेना प्रत्येक गाव, वाडी-वस्तीत पोहोचवणार!
तळागाळातील माणसाला न्याय, सन्मान आणि बळ देणारी शिवसेना अधिक मजबूत करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.
🚩 शिवसेना... धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद... आणि जुन्नर तालुक्याच्या प्रत्येक शिवसैनिकाच्या बळावर आपली वाटचाल ठाम आहे.
त्याच्या कामाची सहा महिन्यांच्या कालावधीत पाहणी करूनच त्या पदाची पुढील जबाबदारी निश्चित केली जाईल. यासाठी माझ्यासह सर्वांनीच पक्षवाढीसाठी समर्पितपणे कार्य करणे गरजेचे असल्याचे ठरले.
या बैठकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
आज नारायणगाव येथील मुक्ताई समाज मंदिरात शिवसेना जुन्नर तालुक्याच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची संघटना बांधणीसंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत पदाधिकाऱ्यांना पुढील दिशा व सूचना देण्यात आल्या.
@mieknathshinde@Shivsenaofc
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असलेली शिवसेना जुन्नर तालुक्यात बळकट करण्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने वेळ देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
पक्षासाठी जो निष्ठेने आणि झोकून काम करेल, त्यालाच संधी व पद दिले जाईल.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ भाई शिंदे, शरद दादा सोनवणे तसेच तालुक्यातील सर्व मान्यवर मंडळी यांनी मला ही संधी दिल्याबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.
@Shivsenaofc@mieknathshinde@mlasharadsonwne
सर्जिकल स्ट्राईक २.० — ऑपरेशन सिंदूर 🇮🇳
भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानातील आणि पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर आज रात्री जोरदार हल्ला चढवला. या ठिकाणांमध्ये मुज्जफराबाद, कोटली आणि बहावलपूर यांचा समावेश आहे, जेथून भारताविरोधात दहशतवादी
आणि महिलांना स्वाभिमानाचे, स्वातंत्र्याचे आणि समानतेचे आयुष्य बहाल केले. गुलामीचा आणि अन्यायाचा अंधकार दूर सारून पीडित दलितांचे जीवन प्रकाशित करणाऱ्या प्रज्ञासूर्यास जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या आदर्श मूल्यांनी अलंकृत अशी भारतीय राज्यघटना लिहून भारतात लोकशाही राज्य प्रस्थापित करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिले. हजारो वर्षांच्या गुलामीच्या बेड्या तोडून त्यांनी दलित समाजाला
कांदळी गावचे सुपुत्र,
मा.नगरसेवक ठाणे महानगरपालिका मा.सभापती शिक्षण समिती महानगरपालिका ठाणे.
श्री.विकासदादा रेपाळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
@vikasrepale