@mybmc@mybmcWardL kindly attend here on priority as boundary wall collapsed at given location
Address: Ward no164 Jai Durga Society Opp Manisha Bar and Restaurant St Judge Schooll Sakinaka Andheri Mumbai 400072
मराठी माणसाच्या मनात स्वभिमान जागृत करणारे, जे डोक्यात तेच तोंडात, धुरंदर राजकारणी, श्रेष्ठ व्यक्तिमत्त्व, शिवसेनाप्रमुख
वंदनीय बाळासाहेब ठाकरे
यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांना व पावन स्मृतीस विनम्र अभिवादन..!
आदरणीय नवाब मलिक साहब पूर्व मंत्री, अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मुम्बई मनपा चुनाव व्यवस्थापन समिति की जाहिर सभा वार्ड नंबर 164में संजय नगर में वार्ड नंबर 164के उम्मीदवार श्री सतीश यादव के समर्थन में शाम ठीक 7बजे आयोजित किया गया है,
प्रभाग क्रमाक १६४
प्रचार फेरी
गुरुवार, दि. ०८ जानेवारी २०२६ | वेळ : सायं. ०५.०० वाजता
साथ विकासाला, मत घड्याळाला.!
गोमेस टाउन एस.आर.ए. बिल्डिंग
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक
#BMCElection2026#NCP#Ward164
प्रभाग क्रमाक १६४
प्रचार फेरी
बुधवार, दि. ०७ जानेवारी २०२६ | वेळ : सकाळी १०.०० वाजता
मुकुंद भिंत
संजय नगर पोलिस चौकी
साथ विकासाला, मत घड्याळाला.!
साईबाबा मंदिर
बाबा चौक
सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
प्रभाग क्रमाक १६४
प्रचार फेरी।
सोमवार, दि. ०५ जानेवारी २०२६ | वेळ : सकाळी १०.०० वाजता
समता नगर ते राठोड मेडिकल
सोमवार, दि. ०५ जानेवारी २०२६ | वेळ : सायं. ०५.०० वाजता
राधिका सोसायटी ते 90 फीट रोड पोलिस स्टेशन
सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
प्रभाग क्रमाक १६४
प्रचार फेरी
रविवार, दि. ०४ जानेवारी २०२६ | वेळ : सकाळी १०.०० वाजता
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते HDIL बिल्डिंग
रविवार, दि. ०४ जानेवारी २०२६ | वेळ : सायं. ०५.०० वाजता
अमर नगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक
सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
मुख्य प्रचार कार्यालय उद्घाटन सोहळा
रविवार दि ०४ जानेवारी २०२६ सकाळी १०.०० वाजता
ठिकाण : मुंबई उत्कल शाळेसमोर, नाज हॉटेलच्या मागे, नवपाडा, कुर्ला (प.)
उद्घाटक
मा.श्री. नवाब मलिक साहेब
यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे, तरी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
साथ विकासाला, मत घड्याळाला!
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी पुन्हा..!
घड्याळ" चिन्हासमोरील बटण दाबून आपल्या माणसाला प्रचंड बहुमतांनी विजयी करा.
#AjitPawar#Nagarsevak#Ward_164
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वॉर्ड क्र. १६४
चांदिवली विधानसभा
प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी पुन्हा..!
वेळ आली आहे बदलाची.
जनतेच्या सत्तेची. जनतेच्या विकासाची
श्री. सतिशचंद्र यादव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार
#BMCElections#AjitPawar#NCPmumbai
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
#dattajayanti2025#dattajayanti