बैलबाजार येथील रघुवीर क्रीडा मंडळ संलग्न असलेल्या बागेजवळ मोठं पिंपळाच झाड पडण्याच्या स्थितीत आहे.. केव्हाही कोसळून जीवित हानी होऊ शकते. कृपया लक्ष द्या @mybmcWardL@mybmc@TawdeRitu@AshwiniBhide
12 years of Vikas in road infrastructure.
May be Ethanol is being used in this road making technology.
Show me 1 highway that is smooth for even a kilometer across the country.
BJP का भ्रष्टाचार
मध्य प्रदेश में करोड़ों रुपए खर्चकर रीवा-सतना बाईपास बनाया गया, लेकिन ये 2 साल में ही धंस गया।
ये दिखाता है कि इसे बनाने में घटिया क्वालिटी का सामान इस्तेमाल हुआ और BJP के नेताओं ने पैसों का घालमेल कर अपनी जेब भरी।
साफ है- BJP सरकार करप्शन के दलदल में धंस चुकी है और उन्हें जनता की सुरक्षा से कोई फर्क नहीं पड़ता।
देवाभाऊ, हा व्हिडीओ एकदा बघाच!
हे आहेत तुमच्या मित्रपक्षाचे आमदार राजेश क्षीरसागर! यापूर्वीही महायुतीच्या नेत्यांकडून अनेकदा खुलेआम अशाप्रकारे टक्केवारीची गणितं उघड झाली आहेत. हे बरोबर नाही.. याविरुद्ध 'झिरो टोलरन्स' धोरण अंगीकारा.. आणि या व्हिडीओची गांभीर्याने दखल घेऊन चौकशीअंती कठोर कारवाई करा.
The TET paper leak in Maharashtra proves that the BJP govt can’t conduct even a single exam.
All they can do is break political parties and poach MLAs and MPs.
The families of students who committed suicide due to paper leaks are under financial burden as they had taken loans for their studies.
The govt must provide ₹1 crore as compensation to all the families of the victims.
अपने प्रभाग में इस गंदगी और कूड़े के ढेर की जिम्मेदारी लेने का साहस किसी जनसेवक में नही है तो आज से इस कूड़ाघर की देखभाल और यह सुनिश्चित करना कि कचरे का निस्तरिकरण व साफ सफाई समय से हो इसका पूरा जिम्मा अब हमने स्वयं लिया है........
विभाग क्रमांक १६४
नम्रसेवक सतीशचंद्र यादव
A #Persian woman visiting India manages to speak broken Marathi within a few days…
Then why do some locals still resist learning the language?
If you live in Maharashtra, knowing #Marathi is a must!
#मराठी 🚩
हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर मराठी माणसांकडून विविध पद्धतीनं जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अशातच मुंबईच्या लोकलमध्येही तरुणाईनं "मराठी बोला" म्हणत आनंद साजरा केला. याचा व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.
#LokmatMumbai#MumbaiNews#Hindi#MarathiNews#marathi
गंगाधरण देवराजन, एक तेलुगू अधिकारी हिंदीवाल्यांना म्हणतो – ‘हिंदी नाही येत, मराठीत बोला!
आणि इकडे मराठी माणूस स्वतःच्याच राज्यात हिंदीत शेपूट हलवत फिरतो!
"बाहेरच्यांना" आपली भाषा जपायची अक्कल आहे, आणि आपल्याला दिल्लीच्या दरबाराची हुजरेगिरी करायची हौस!