महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व देशाचे गृह संरक्षण अर्थ मंत्री मराठवाड्याची भूमिपुत्र नांदेड जिल्ह्याची शान आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
उद्या होणाऱ्या अयोध्येतील प्रभू श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातील उत्सवात हिंदू अस्मितेची आन-बान आणि शान असलेला भगवा ध्वज फडकवत सहभागी झालो. उद्याचा दिवस मागच्या कित्येक पिढ्यातील करोडो लोकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. या देशातील प्रत्येक नागरिक उद्याच्या दिवसाच्या स्वागतासाठी सज्ज आहे.
जय श्रीराम!
#jaishriram #AyodhyaRamTemple #RamMandirPranPratishta #bjpmahararashtra
ही खरी सुरुवात रामराज्याची! 🚩
रामायणातील महत्वाचा अध्याय जिथे सुरू झाला त्या काळाराम मंदिरातील राम भक्तांचा हा उत्साह आहे इच्छापूर्तीचा, हा उत्साह आहे 500 वर्षांनंतर राम लल्लाच्या स्वागताचा !
सध्याची जनभावना चित्रित करणारी द नेशन वाईब्सची ही डॉक्युमेंट्री फिल्म.. जरूर बघा!
#Maharashtra #Nashik #JaiShriRam #ShriRamMandir #JaiShreeRam #Ayodhya