बदलापूरमध्ये वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी 1:30 ते 4:30 या वेळेत शहरातील सिग्नल यंत्रणा बंद राहणार आहे. वाहनचालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे. 🚦☀️
Ending-side bridge at Badlapur station is demolished. No alternate route provided, yet ticket checkers are fining commuters on middle bridges. This is unfair. Authorities must intervene and issue clear instructions.@healthkbmc @mikisankathore@Central_Railway@MeBalyaMama
Badlapur wakes up to its coldest morning of 2025!
The temperature dips to 9.8°C, marking the first single-digit reading of the year. Winter has officially arrived.
#badlapur#WeatherUpdate badlapurkar
badlapurkar_"Black Day for Badlapur - Deepak Pathak, a Young Cabin Crew Member from Our City, Was on the Air India Flight That Crashed in Ahmedabad. We Wlill Never Forget You. RIP
.
.
#badlapur#badlapurkar_#AirIndia#planecrash#deepakpathak
#badlapur#शिवराज्याभिषेकसोहळा
॥ श्री शि��� राज्याभिषेक सोहळा ॥
तमाम शिवभक्तांना श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा!
कुळगांव बदलापूर नगरपरिषद - पालक अधिकारी नियुक्ती 🌧️
नागरिकांनी आपल्या परिसरातील अडचणी, पाण्याची तुंबलेली ठिकाणं, झाडांच्या फांद्या किंवा इतर कोणत्याही समस्या थेट संबंधित पालक अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
🗂️ प्रभागनिहाय पालक अधिकारी व संपर्क क्रमांक 📞