या प्रकारची पत्रकारिता फक्त 1 महिना झाली तर भाजप, RSS वाले स्वतःहून सत्ता सोडतील😂
मालवीय- ही लोक संविधान ला धरून चालत नाही
चौधरी- गोळवलकर, RSS ने संविधान ला मानल नाही
मालवीय- अस कस बोलता
चौधरी- सावरकर ने तर हे बाहेरच संविधान आहे अस म्हंटल
मालवीय -😷
https://t.co/nIxhf7KlpV
हेच महात्मा फुलेंनी 150 वर्षांपूर्वी सांगितलेलं उत्तर भारतीयांना आज कळतंय.
ब्राह्मणांच्या मुत्राने पवित्र व्हायचं नसेल तर शाहू फुले आंबेडकरांचा आदर्श घ्या!
उम्मीदों से भरी वो उड़ान थी,
हर मुसाफ़िर के पास एक कहानी थी।
किसी की माँ की दुआ थी साथ,
तो किसी के बच्चों की आँखों में राह तकती निशानी थी..."🥺
#PrayForAhmedabad#RestInPeace#AhmedabadCrash
Stand Up India !!
4 year old girl child's voice matters, she is on the street of Bengal to seek justice.
But Bengalis are still waiting for a statement from the 11 trash female MPs of TMC .
#MamataBanerjee must resign.
#justiceformoumitadebnath
गेल्या काही वर्षापासून MPSC चा कारभार अगदी गलथानपणे सुरु आहे, एखादी पूर्ण परीक्षा व्हायला अन त्यातून निवड झालेल्यांना नियुक्ती भेटायला 4-5 वर्ष लागत आहेत. चार-पाच वर्ष ? एखादी जाहिरात निघाल्यावर दुसऱ्यावर्षी परीक्षेचे वेळापत्रक लागत आहे इतका सावळा गोंधळ सुरू आहे.
पोलीस उपनिरीक्षक- 2021 सालच्या मुलांना अजून नियुक्ती नाही.
आदिवासी विभागाची गेली कित्येक वर्ष झाले भरती निघालेली नाही, आदिवासी विभागाची जाहिरात पाहून वर्षांपूर्वी मुलांना पैसे भरलेत, अजूनही परीक्षा व्हायचा पत्ता नाही.
2022 MPSC जाहिरात असणाऱ्या मुलांना निकालानंतर ही नियुक्ती मिळत नाहीये. परीक्षा झालेल्या मुलांची नियुक्ती तात्काळ देण्यासाठी आयोगाने स्वतंत्र कार्यप्रणाली कार्यान्वित करायला हवी.
कृषी विभागाच्या मुलांच्या नियुक्त्या अन येणाऱ्या MPSC परीक्षेत पदभरती समाविष्ट करण्याचे प्रकरण हि ताजे आहे.
एकतर परीक्षा लवकर होत नाहीत, परीक्षा शुल्क भरताना विद्यार्थ्यांची किती फजिती होते याची कल्पना मंत्रालयातील सरकारी बाबूंना नसेल. स्वतः MPSC तुन अधिकारी झालेल्या ऑथॉरिटी असणारे लोक सुद्धा ही प्रणाली लवकर व्हावी यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. मंत्रालय अन आयोग यात समन्वय होण्यासाठी एक वेगळी स्वत्रंत आस्थापना असावी. यासाठी काही विचार करावा. परीक्षा देईपर्यंत अन दिल्यावर नियुक्ती मिळेपर्यंत विद्यार्थ्यांचा जो मानसिक-शारीरिक छळ व्यवस्थेमार्फत होतोय. तो कमी करण्यासाठी आयोग अन मंत्रालयातील सरकारी अधिकार्यांनी प्रयत्न करावा...
@mpsc_office@ssaunik@Drsuvarnas
माँ कुश्ती मेरे से जीत गई मैं हार गई माफ़ करना आपका सपना मेरी हिम्मत सब टूट चुके इससे ज़्यादा ताक़त नहीं रही अब।
अलविदा कुश्ती 2001-2024 🙏
आप सबकी हमेशा ऋणी रहूँगी माफी 🙏🙏
पावसामुळे आमदार विधिमंडळात पोचू शकत नाहीत म्हणून विधानसभा एक वाजेपर्यंत तहकूब केली आहे.
परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून कशी अपेक्षा करता येईल केंद्रावर वेळेत पोचण्याची?
#कौशल्य_चाचणी
फक्त 36 सेकंद च्या विडिओ ने ओम बिर्ला आणि संसद TV चा पर्दाफाश केलाय.
भाजप मागच्या 10 वर्षात जस वागली तस आता वागून चालणार नाही. हे सरकार ला समजलं पाहिजे.
हे जनतेला ही समजलं पाहिजे त्यामुळे हा विडिओ वायरल करण्याची जबाबदारी आपली आहे.
विडिओ पहा आपोआप वायरल कराल ✌🏻
#रडेंद्र_पराभवणीस चे भाषण ऐकलं भरपूर गोष्टी धदांत खोट्या आपल्या कार्यकर्त्यांना सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
पहिली गोष्ट त्यांनी मांडली की आमचा पर्सेंटेज कमी झालं नाही. त्यांचं परसेंटेज दीड टक्क्यांनी कमी झाला आहे पण हे पर्सेंटेज दीड टक्क्यांनी कमी होत असताना. त्यांनी गेल्या वेळेपेक्षा जास्त चार जागा म्हणजे 17% जास्त जागा महाराष्ट्रात लढवल्या होत्या.
2019 2024 मध्ये मतदानामध्ये भरपूर वाढ झालेली आहे ती वाढ जवळजवळ सहा ते सात टक्के च्या आसपास आहे त्यामुळे तुमचं मतदान तितकच असलं म्हणजे तुम्ही मागे पडला आहात
शिवसेनेने 21 जागा लढवून नऊ जागा आणले आहेत तुम्ही 28 जागा मिळवून नऊ जागा आणले आहेत त्यात शिवसेनेची एक जागा ही तुम्ही चोरली आहे.
त्यामुळे शिवसेना स्ट्राईक रेटमध्ये तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली आहे.
तुम्ही कोकण मुंबई बद्दल बोलला पण विदर्भा बद्दल का टाळताहेत तिथे तुमची चड्डी काढून घेतली आहे.
तुमच्या आलेल्या नऊ जागांपैकी सहा जागा या थोडक्यात आल्या आहेत. तुम्ही बघत बसा येत्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या विधानसभेत महाविकास आघाडीच्या 200 जागा नक्की येतील.
प्रिय @ShelarAshish आशिष शेलार तुम्हाला मोदींची शप्पथ आहे.
तुम्ही म्हणाला होता की महाविकास आघाडीचे 18 खासदार आला तर मी राजकारणातून संन्यास घेईन.
तुमचं वचन पूर्ण करा. तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आशिष शेलार यांनी वचन पाळायला हवं तर हे रिपोस्ट करा.