33% reservation bill is already passed anonymously in Loksabha in 2023
Ask Modi to implement it.
And there is no 50% women reservation bill pending..
Now who is buckchoding? 🤔
🤦♂️🤦♂️🤦♂️
If RaGa respects and appreciates women so much,
what the fuck is stopping him from announcing 50% reservation for women under Congress government.
Bakchodi is easy and free. Put your money where your mouth is.
मागण्या सरकारसमोर मांडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची नाराजी निशा ने व्यक्त केली. त्यावर राहुल गांधी यांनी “मला तिथे बोलवा, मीही येतो आणि तुमच्यासोबत बसतो,” असं म्हटलं. आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी एकत्र दबाव निर्माण करण्याची भूमिका राहुल गांधी यांनी यावेळी मांडली.
आदिवासी विद्यार्थ्यांचं मांजरीत उपोषण सुरु असल्याचं निशानं सांगितलं. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचं निवेदन तिनं राहुल गांधी यांच्याकडे सोपवलं. माझी गोष्ट ही एका निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची व महाराष्ट्राची असल्यानं मराठीत मांडते - निशा
Just last night, the RSS-BJP showed its real face when ABVP goons entered the girls’ hostel at COEP University, Pune, and attacked students for raising their voices against the administration’s fee hike and for supporting Chhatraa'on Ki Goonj in Pune.
Why? Because men like those in the ruling dispensation in Maharashtra and at the Centre — and their patrons in the RSS - feel emasculated and threatened by independent women: women with a mind to think and a voice to ask questions.
And when they cannot answer those questions, they choose force and violence.
नागिनीकडे बघत नागोबा नाचले ,अन गुन्हे दाखल,,,,
,
नागपंचमी उत्सवाच्या मिरवणुकीत अश्लील नृत्य आणि प्रकार सुरू ठेवल्याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील शिराळा पोलिसांनी तब्बल १६ मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. याशिवाय ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या इतर काही मंडळांवरही कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.कारवाईची मुख्य कारणे अश्लील नृत्य: नागपंचमीच्या मिरवणुकीदरम्यान काही मंडळांनी अश्लील व असभ्य नृत्यांचे आयोजन केले होते.
राज्यातून महिला वर्गातून नाराजी सोशल मीडियातून व्यक्त केली होती,
RSS की असली कहानी, एक पूर्व RSS प्रचारक की ज़ुबानी! इनकी असलियत आज नहीं तो कल बाहर आनी ही है.. पूरी कहानी सुनकर आप दंग रह जाएंगे! पूरा वीडियो, आज शाम 7 बजे, सिर्फ The Telescope पर!
https://t.co/6mhvghfyow
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार https://t.co/EOQTHoYSAt
साहिल की FIR दर्ज न होने देने का एक ही मतलब है -
नरेंद्र मोदी और अमित शाह के राज में शांतिपूर्ण प्रदर्शन कर रहे युवाओं पर खुलेआम पैलेट गन चलाई जा सकती है, मगर उन्हें इंसाफ नहीं मिल सकता।
जब तक FIR दर्ज नहीं होती, जब तक दोषियों पर कड़ी कार्रवाई का भरोसा नहीं मिलता - हम डटे रहेंगे।
लक्ष्य न्याय है और वो हर हाल में लेकर ही रहेंगे।
परवा म्हटलं ना...राज्यकर्ते जर अंध असतील तर जनतेला हे भोगाव लागणार! हॉस्पिटल नाही कुंभमेळा महत्वाचा आहे...शिक्षण नाही कुंभ महत्वाचा आहे.. नागरिकांना नागरी सुविधा नाही तर कुंभ महत्वाचा आहे!
तुम्ही त्यांना निवडले, तुम्हाला त्याची शिक्षा भोगावे लागणार!
अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार म्हणून देण्यात येणारा वाटाणा आणि भरडा शिजत नसल्याची तक्रार करणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांचं कौतुक करण्याऐवजी त्यांचंच निलंबन करण्याचा तुघलकी निर्णय या सरकारने घेतला.
चोर सोडून सन्याशाला फाशी देणारं वाह रे सरकार!
व्यवस्था सुधारण्याऐवजी सत्य बोलणाऱ्याचा गळा दाबून सरकार काय लपवतंय? अंगणवाडीतील बालकांच्या ताटातही आडवा हात मारणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिंमत सरकारने दाखवावी. गैरप्रकारावर आवाज उठवाल तर कारवाई करू, हा मेसेज या सरकारला या कारवाईतून द्यायचाय का?
तातडीने रेश्मा पारधी यांचं निलंबन रद्द करून निकृष्ट पोषण आहार पुरवणाऱ्यांची पुढील दहा दिवसांत चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.
@Dev_Fadnavis