@Tukaram46048498 @Dnyaneshwar_mns या वर्षी आमचे कडही असेच झाले.उन्हाळी भुईमूग व सोयाबीन घेतला अवकाळी पाऊस इतका झाला की सोयाबीन वाहुन गेले पण भूईमुगाने थोडे तारले.नफा नाही पण खर्च निघाला मुख्य म्हणजे बैलांचे खाण्याची सोय झाली.
@RajeshKaprekar@Medha_kulkarni@Dev_Fadnavis@ChDadaPatil@nitin_gadkari@narendramodi धिरजजी पहिले आमचे तालुका प्रचारक म्हणून पुण्यासारख्या शहरातुन आमच्या ग्रामीण भागात आले आणि आमचे एवढं घरातील सदस्य आहेत का आजही धीरज भैयाचे स्टेटस, पोस्ट, सर्व संघमंडळी उत्साहाने बघतात त्यांना सपोर्ट करतात.त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही किंवा कुणाचा फोन उचलला नाही तरीही.
@Jaysing_mohan सर खुप महत्वाचे.काल मा.पंतप्रधानांनी या घटनेचा उल्लेख केला.परंतू आपल्या विवचनामुळे बरेच सत्य समजले . कै.पायलट यांना त्यांच्या दुष्कृत्याची भगवतांने शिक्षा दिली आहे.धन्यवाद जयश्रीराम 🚩🚩