@InfoAurangabad @MahaDGIPR@InfoMarathwada खूप खूप फादेशीर आहे, पण प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. मत्स्य शेती शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकते त्याची मोठी बाजारपेठ आपल्याकडे होणे गरजेचे आहे कोल्डस्टोरेज व्यवस्था असणे गरजेचे आहे बँक अर्थसहाय्य शेतकऱ्यांना सहज मिळणे आवश्यक आहे...
जे घरीच राहतील त्याना १५ लाख द्यायला पाहिजे.
व जे घरी थांबणार नाही त्यांना १५ लाख मिळणार नाही.
अशी घोषणा करायला पाहिजे.
यामुळे बेरोजगारीचा ही प्रश्न सुटेल, आत्महत्या बंद होतील. कोरोणावर पूर्णपणे आपल्याला निर्बंध लावता येईल. यामुळे उद्योगावर परिणाम होणार नाही.
@AjitPawarSpeaks@narendramodi एकच वादाअजीतदादा.
काहीही होऊद्या दादा पण तुम्ही मंत्रिपदी कायम राहा व सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे कामे करत रहा कारण तुम्ही सर्वसामान्यांचे नेतेआहात तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाची व शेतकऱ्यांची जाणअसल्यामुळे तुम्ही मंत्रिपदी कायम राहावे ही इच्छा
जय शिवराय दादा
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis खूप खूप छान सर
आपल्या ह्या जलयुक्त शिवाय योजणे मुळे फार मोठे काम झाले आहे.
जलयुक्त शिवाय योजणे च्या कामांना गती मिळणे महत्त्वाचे आहे.
आपले खूप खूप धन्यवाद सर....
@Dev_Fadnavis खूप खूप खूप छान सर शेतकऱ्यांसाठी आपण घेत असलेलें निर्णय खूप छान आहेत...
शेतकऱ्यांसाठी आपण अजून काय केले पाहिजे...
कारण शेतिवर खूप मोठा समाज अवलंबून आहे.....
@Dev_Fadnavis सर तुमच्या नावातच देव आहे त्याच्यामुळेच देवाने तुम्हाला देवाचं काम करण्याची संधी दिलेली आहे. आपल्याला विनंती आहे या भयाण दुष्काळ परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घ्यावेत.
यामुळे देव तुमच्यावर खूप प्रसन्न होईल...
आपला हितचिंतक.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis सर तुमच्या ह्या कामासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व जनता आभारी राहीन.
फक्त एक विनंती, आपण खूप कामे करत आहात ह्या सर्व कामांना गती मिळणे महत्त्वाचे आहे.
हि विनंती...
आपला शूभ चिंतक