राज्यभरात होत असलेल्या पोलीस भरतीसाठी हजारो तरुण अर्ज भरत आहेत मात्र १५ एप्रिल रोजी सर्व्हर डाऊन झाल्याने ग्रामीण भागातील हजारो तरुणांना फॉर्म भरता आले नाहीत. तसंच मराठा आरक्षण SEBC सर्टिफिकेटही अनेक उमेदवारांना अद्याप मिळालेले नाहीत. मुख्यमंत्री साहेबांनी मुदत वाढवून देण्याचे आश्वासन दिले होते ते अजून पूर्ण झाले नाही. विद्यार्थ्यांच्या या अडचणी लक्षात घेता शासनाने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी २-३ दिवस मुदत वाढवून देऊन त्यांचे होणारे नुकसान थांबवावे, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
काही मुलांनी डबल फॉर्म भरल्यामुळे सिंगल फॉर्म भरणाऱ्या मुलाची नुकसान झाले आहे मुंबई कट ऑफ 1:२० प्रमाणे लावा त्यामुळे सिंगल फॉर्म भरणाऱ्या मुलाला चान्स मिळेल@cmekanthashinde @Devendra fadnavis @Vitthal kangane
अन्याय,अत्याचार, द्वेष पायदळी तुडवत,
पवित्र मातृभुमीच्या लल्लाटी,
स्वातंत्र्याचा 'भगवा टिळा' लावणारा ...
🚩||...शिवराज्यभिषेकदिन...||🚩
६ जून राज्यभिषेक सोहळा किल्ले रायगड