@SunetraA_Pawar महोदय साक्षर भारत प्रेरक प्रेरिका यांचे थकीत मानधन व पदवीधर अंशकालीन दर्जा मागण्या शासन दरबारी प्रलंबित असुन त्यांचे थकीत मानधन 19-20 महिन्याचे असुन त्यांचे स्पर्धा परिक्षेतील वय संपल असुन त्यांना पदवीधर अंशकालीन दर्जा देण्यात यावा
@abhijeet_dipke महोदय साक्षर भारत प्रेरक प्रेरिका यांनी या योजनेत सन 2012-18 मध्ये काम केले असुन प्रति महा 2000 रु मानधनावर काम केले असुन त्यांचे थकीत 19-20 महिन्याचे व पदवीधर अंशकालीन दर्जा मागण्या आहेत त्यांनी शासन दरबारी धरणे आंदोलने आक्रोश मोर्चे निवेदने देवुन सुध्दा शासन दखल घेत नाही
@bharanemamaNCP महोदय कृषी विभागात वर्ग 4 मधील रोपमाळ मदतनीस माळी व इतर पदे मृत घोषित करण्याचा निर्णय घेतला असुन राज्यात कृषी निम्मस्तर शिक्षणक्रम माळी प्रशिक्षण प्रमाणात धारक विद्यार्थी यांच्यावर अन्याय होत असुन त्यांना शासनाचे एकमेव पद असुन ते सुध्दा मृत केल्यामुळे बेरोजगार होणार आहेत
@bharanemamaNCP महोदय कृषी विभागात वर्ग 4 मधील रोपमाळ मदतनीस माळी व इतर पदे मृत घोषित करण्याचा निर्णय असुन राज्यातील कृषी निम्मस्तर शिक्षणक्रम माळी प्रशिक्षण प्रमाणात धारक विद्यार्थी यांना हे एकच पद असुन ते सुध्दा मृत केल्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारी येणार असुन हे पद मृत न करता सरळ सेवेत भरती
@bharanemamaNCP महोदय कृषी विभागात वर्ग 4 मधील रोपमाळ मदतनीस माळी व इतर पदे मृत घोषित करण्याचा निर्णय घेतला असुन राज्यातील कृषी विद्यापीठ यांचा कृषी निम्मस्तर शिक्षणक्रम माळी प्रशिक्षण प्रमाणात धारक विद्यार्थी यांना हे एकच पद असुन ते सुध्दा मृत केल्यामुळे त्यांना बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे
@EduMinOfIndia@JoshiPralhad@PMOIndia@narendramodi@PIB_India@airnewsalerts@DDNewslive महोदय साक्षर भारत प्रेरक यांचे थकीत मानधन व पदवीधर अंशकालीन दर्जा मागण्या आहेत सन 2012-18 मध्ये प्रति महा 2000 रु मानधनावर काम केले त्यांचे थकीत मानधन 19-20 महिन्याचे व पदवीधर अंशकालीन दर्जा मागण्या आहेत देशात 5 लाख प्रेरक प्रेरिका यांची संख्या असुन त्यांना न्याय द्यावा
@bharanemamaNCP महोदय कृषी विभाग वर्ग 4 मधील रोपमाळ मदतनीस माळी व इतर पदे मृत करण्याचा प्रस्ताव सादर केला परंतु राज्यात कृषी विद्यापीठ यांचा माळी प्रशिक्षण प्रमाणात धारक विद्यार्थी यांना हे एकच पद असुन ते सुध्दा मृत केल्यास सन 2013 पासुन अगोदरच बेरोजगार आहेत हि पदे सरळ सेवेत भरती करावी
@dadajibhuse@RRPSpeaks महोदय साक्षर भारत प्रेरक यांचे थकीत मानधन व पदवीधर अंशकालीन दर्जा मागण्या आहेत सन 2012 18 या काळात राज्यातील 14630 प्रेरक प्रेरिका यांनी प्रति महा 2000 रु मानधनावर काम करुन सुध्दा त्यांचे थकीत मानधन 19-20 महिन्याचे थकीत व पदवीधर अंशकालीन दर्जा अनेक निवेदने देवुन न्याय मिळेना
@Dev_Fadnavis महोदय कृषी विभागात गोरगरीब रोजंदारी मजुर यांना अनेक दशकांपासून कामे करतात परंतु त्यांना न्याय आदेश प्रमाणे शासन सेवेत कायम करण्यात आले परंतु राज्यात 3000 हजार रोजंदारी पाञ असुन सेवा जेष्टतेनुसार त्यांना आदेश मिळत आहेत हे प्रकरण न्याय अवमान याचिका दाखल होई पर्यत न्याय मिळत नाही
@bharanemamaNCP महोदय कृषी विभागात वर्ग 4 मधील या मध्ये शिपाई रोपमाळ मदतनीस माळी व इतर पदे मृत घोषित करण्यात आले असुन ती सरळ सेवेत भरती करण्यात यावी कारण शासन वर्ग 4 सर्वच विभागातील पदे मृत करत आहे व अनुकंपा साठी हि पदे पुनर्जीवित करत आहे सरळ सेवा भरती करणारे विद्यार्थी वर अन्याय होत आहे
@bharanemamaNCP महोदय कृषी विभागात वर्ग 4 रोपमाळ मदतनीस माळी हे पद गोरगरीब शेतकरी भुमिहिन मजुरांची विद्यार्थी आहेत त्यांना हे एकच पद असुन ते सुध्दा मृत करण्याचा निर्णय घेतला कृषी विद्यापीठ यांचा कृषी निम्मस्तर शिक्षणक्रम माळी प्रशिक्षण 25000 विद्यार्थी वर अन्याय केला असुन काय #सामान्याचे प्रश्न
@TV9Marathi महोदय कृषी विभागात वर्ग 4 रोपमाळ मदतनीस माळी हे पद मृत घोषित करण्यात आले असुन अनुकंपा साठी पुनर्जीवित करत आहे राज्यातील कृषी निम्मस्तर शिक्षणक्रम माळी प्रशिक्षण प्रमाणात विद्यार्थी 25000 हजार असुन त्यांना माळी हे एकच पद असुन ते सुध्दा मृत करण्यात आल्यामुळे बेरोजगार होणार आहेत
@bharanemamaNCP महोदय कृषी विभागात वर्ग 4 मधील रोपमाळ मदतनीस माळी हे पद मृत करण्यात आले असुन राज्यातील कृषी निम्मस्तर शिक्षणक्रम घेणारे 25000 विद्यार्थी यांना बेरोजगार करण्यात आले असुन सन 2013 मध्ये हि पदे नियमीत भरती झाली व आता हि पदे मृत घोषित करण्यात आले मा कृपा करून हि मृत न करता भरती करावी
@bharanemamaNCP महोदय कृषी विभागात वर्ग 4 मधील रोपमाळ मदतनीस माळी या पदाच्या जागा मृत करुन कृषी निम्मस्तर शिक्षणक्रम माळी प्रशिक्षण प्रमाणात विद्यार्थी यांना शासकीय नौकरी पासुन वंचित ठेवण्यात आले असुन राज्यातील 25000 हजार ग्रामीण भागातील शेतकरी भुमिहिन मजुरांची विद्यार्थी आहेत @abhijeet_dipke
@bharanemamaNCP महोदय कृषी विभागात वर्ग 4 मधील रोपमाळ मदतनीस माळी हे पद मृत घोषित करण्यात आले असुन कृषी विद्यापीठ यांचा कृषी निम्मस्तर शिक्षणक्रम माळी प्रशिक्षण धारक यांना हे एकच पद असुन ते मृत घोषित केले आहे आणि अनुकंपा साठी पुनर्जीवित करत आहेत व सुशिक्षित बेरोजगार उमेदवारावर अन्याय होत आहे
@Dev_Fadnavis महोदय कृषी विभागात वर्ग 4 मधील रोपमाळ मदतनीस माळी पद मृत करण्यात आले असुन कृषी विद्यापीठ यांचा कृषी शिक्षणक्रम माळी प्रशिक्षण प्रमाणात धारक 25000 युवकांना बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे व अनुकंपासाठी वर्ग 4 पदे पुनर्जीवित करण्यात आली अगोदरच या पदाची 15 वर्षा पासुन भरती झाली नाही
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis महोदय कृषी विभागात वर्ग 4चे रोपमाळ मदतनीस माळी हे पद मृत करण्यात आले असुन कृषी विद्यापीठ यांचा कृषी निम्मस्तर शिक्षणक्रम माळी प्रशिक्षण प्रमाणात धारक विद्यार्थी यांना हे एकच पद असुन 25000 विद्यार्थी वरअन्याय झाला आहे व अनुकंपासाठी वर्ग 4 पदे पुनर्जीवित झाली आहेत #कृषीविभाग
@bharanemamaNCP महोदय साक्षर भारत प्रेरक यांच्या मागण्या शासन दरबारी धरणे आक्रोश मोर्चे निवेदने देवुन सुध्दा सन 2012-18 काळात राज्यातील 14630 प्रेरक प्रेरिका यांनी प्रति महा 2000 रु काम करुन सुध्दा त्यांचे थकीत मानधन 19-20 महिन्याचे व पदवीधर अंशकालीन दर्जा मागण्या आहेत बेरोजगारांना न्याय द्यावा
@bharanemamaNCP@VMBhamble महोदय कृषी विभागात वर्ग 4 मधील रोपमाळ मदतनीस हे पद मृत केली आहे कृषी विद्यापीठ यांचा माळी प्रशिक्षण प्रमाणात धारक विद्यार्थी यांना हे एकच पद असुन ते सुध्दा मृत यामुळे राज्यातील 25000 बेरोजगार होणार आहेत व अनुकंपासाठी पुनर्जीवित करत आहे एकाला एक न्याय दुसऱ्याला एक न्याय