#IMA
A heart melting story of shared dreams born of Friendship & Camaraderie.
Lt Aniket Kumbhar pays tribute to his best friend, Late Sqn Cdt Captain Pratham Mahale,who passed away during their training at NDA, by getting pipped on his ‘Big Day’ by Pratham’s parents.
@artrac_ia
Tributes to veteran socialist leader and former union defence minister George Fernandes on his birth anniversary. Though he was born in #Mangalore in 1930 and migrated to #Mumbai, he was regarded as a quintessential #MarathiManoos. This is a detailed thread on #GeorgeFernandes and his relationship with #Mumbai and #Maharashtra.
Read on:
#politics #history #socialists #thread #MaharashtraPolitics #MaharashtraHistory #Karnataka #Mangaluru #Kannadiga
When George Fernandes moved to Mumbai from Mangalore in Karnataka in the fading decade of the 1940s, the only Marathi he could speak was: “Majhya sathi kaahi kaam aahe ka? (Do you have any work for me?).
However, Fernandes, soon took to militant trade unionism, earning the moniker of ‘bandh samrat,’ (king of shutdowns), mastered Marathi as one of the 15 languages that he could speak, and earned his spurs in 1967 by defeating S.K Patil, the powerful Congressman called the “uncrowned king of Mumbai.”
The woes of the 85 lakh commuters who travel by the local trains should have taken centre stage in the #LokSabha elections in #Mumbai and the larger #MMR. Sadly, this issue is missing from the political discourse. Perhaps the last generation of politicians to take up the issues of #railway travellers were Mrinaltai Gore and Ram Naik. The two were known to travel by local trains. Today's netas move around in SUVs and this is perhaps why they are not attuned to the concerns of the common man. This is how the gap between the rulers and the ruled plays out against the interests of the common man when it comes to public policy.
#politics #Mumbai #Maharashtra #MaharashtraPolitics
#MumbaiPolitics #LokSabhaElections2024 #LokSabhaPolls #LokSabhaElection2024 #publictransport
नीतीश कुमार ने इस्तीफा दे दिया है। वे दुनिया के इकलौते मुख्यमंत्री हैं जिन्होंने मुख्यमंत्री पद पर रहते हुए मुख्यमंत्री बनने के लिए मुख्यमंत्री पद से इस्तीफा दिया है ताकि फिर से मुख्यमंत्री बन सकें..😂
#NitishKumar#Biharpoltics
हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी
छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या
राजमाता जिजाऊ जयंतीनिमीत्त विनम्र अभिवादन🙏
#rajmata#jijau
I'm deeply saddened to learn about the demise of Prof. Sharad Patil former MLA and president of Maharashtra Pradesh Janata Dal (S). My heartfelt condolences are with his family and followers in their time of grief. May he rest in peace.
आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित करणारे भाजपाचे - ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री स्व. प्रमोद महाजनजी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! भारतीय जनता पार्टीचा विस्तार आणि जनकल्याणासाठी त्यांचे अतुलनीय योगदान कधीही विसरता येणार नाही. विनम्र अभिवादन.
#प्रमोद_महाजनजी
संपत्ती निर्माण करणं एकवेळ सोप्पं….
ती टिकवणं हे मात्र कठीण असतं आणि आनंदाने त्या संपत्तीचा उपभो�� घेणं हे तर त्याहून महाकर्मकठीण काम…..
हा आनंद मनापासून घ्यायचा असेल तर ती संपत्ती योग्य मार्गाने अन चांगल्या मुल्यातूनच तयार व्हावी लागते. आणि तशी ती नक्की तयार करता येते.
सायगाव, ता.चाळीसगाव येथील श्री. गोरख महाले व श्रीमती शितल महाले यांचे चि. प्रथम (यश) गोरख महाले यांचे NDA खडकवासला येथे प्रशिक्षणा दरम्यान बॉक्सिंग या खेळादरम्यान डोक्याला मार लागल्याने आज पहाटे ४ वा.दुःखद निधन झाले. वयाच्या १० व्या वर्षापासून घेतलेल्या अथक परिश्रमातून NDA मधून अधिकारी होऊन देशसेवेचे व्रत सांभाळण्याचे स्वप्न प्रथम यांनी साकारले होते.
NDA मधून प्रशिक्षण पुर्ण करून प्रथम पुढील ४० दिवसात भारतीय सेनेत लेफ्ट.कर्नल पदावर देशसेवेसाठी रुजू होणार होते परंतु हि दुःखद घटना घडली आणि एका प्रेरणादायी देशसेवेचा प्रवास आज थांबला. अत्यंत शांत, सुस्वभावी व निर्गर्वी गुणवंत चि. प्रथमला नियतीने आपल्यातून हिरावून घेतले असून हे दुःख न विसरण्यासारखे आहे. चि.प्रथमच्या आत्म्यास चिरशांती लाभो हि ईश्वरचरणी प्रार्थना..!
@NDA_Khadakwasla
आजच्या जगात अनेक लाभांसाठी आणि प्रलोभनांसाठी विचारधारा बदलणाऱ्या व तत्वाशी तडजोड न करणारे जेष्ठ नेते माजी आमदार ऍड. श्रीपतराव शिंदे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
समाजवादी चळवळीतील आधारस्तंभ हरपला
जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र प्रदेशचे माजी अध्यक्ष, राष्ट्रीय उपाध्यक्ष, गडहिंग�����जचे माजी आमदार ॲड. श्रीपतराव शिंदे यांचे आज पुणे येथे निधन झाले.
शिंदे यांच्या जाण्याने समाजवादी चळवळीतील आधारस्तंभ हरपला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील सामाजिक, सहकार, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये पन्नास वर्षाहून अधिक काळ ते सक्रिय होते. गडहिंग्लज नगरपालिका त्यांनी अनेक वर्ष जनता दलाच्या ताब्यात ठेवली. त्यांची मुलगी स्वाती कोरी या तेथे नगराध्यक्ष होत्या. महाराष्ट्र सीमावासीयांच्���ा लढ्यातही ते आघाडीवर होते.
राष्ट्र सेवा दलात त्यांची जडणघडण झाली. समाजवादी विचाराधारेवर त्यांची अढळ निष्ठा होती. सुरुवातीच्या काळात माध्यमिक शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर गडहिंग्लज येथील न्यायालयात वकिली केली. आणिबाणीच्या काळात दीड वर्षाचा तुरूंगवासही त्यांनी भोगला होता.
नुकतीच मी त्यांची गडहिंग्लज येथे भेट घेतली होती. समाजवादी जनता परिवाराच्या एकीसाठी झालेल्या प���राथमिक बैठकीला त्यांनी मुंबईत उपस्थित राहून मार्गदर्शन केले होते. त्यासाठी राज्यभर फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या अकाली जाण्याने समाजवादी जनता परिवाराची फार मोठी हानी झाली आहे.
श्रीपतराव शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
- कपिल पाटील
जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, गडहिंग्लज गोड साखर कारखान्याचे मा. चेअरमन, माजी आमदार, आमचे जेष्ठ नेते, अँड.मा. श्री. श्रीपतराव शिंदे (साहेब) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! 💐💐
लोकसभेत एक निर्भ���ड व सडेतोड संसदपटू म्हणून काॅम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची ख्याती होती. राष्ट्रीय हित व भारतीय संस्कृती यांची जपणूक करत कामगार, कष्टकरांच्या साथीने संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिक मजबूत करणारे ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
अजित पवारांनी नाराजीसाठी जरा योग्य वेळ साधायला हवी. खारघरच्या उष्माघात मृत्यूंच्या वेळी नाराज. समृद्धी अपघाताच्यानंतर नाराज आणि दाहसंस्कार सुरू असताना शपथविधी. आता राज्यभर शासकीय रुग्णा��यात मृत्यूंची मालिका सुरू असताना गायब. प्रशासनावर पकड, कार्यक्षम वगैरे नेत्याला हे शोभत नाही.
गोरगरिबांचे भाग्यविधाते, दिन दलितांचे कैवारी जेष्ठ समाजवादी नेते काळम्मावाडी धरणाचे शिल्पकार,
दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, राधानगरी तालुका शेतकरी संघाचे संस्थापक, भु विकास बँकेचे संस्थापक व श्री शिवाजीराव खोराटे विद्यालय सरवडे चे व विविध संस्थाचे संस्थापक