या अधिवेशनात जर संगणक परीचालकाना या शासनाने आयटी महामंडळात नियुक्ती देऊन न्याय देण्याचं काम केलं तर संगणक परिचालक या शासनाचे आयुष्य भर उपकार विसरणार नाही, आणि प्रत्येक निवडणुकीत शासनाच्या पाठीशी हा संगणक परिचालक खंबीर उभा राहील.
#संगणकपरिचालक हे शासन संगणक परिचालकाना न्याय देईल अशी आशा सर्व संगणक परिचालकाना होती पण शासनाने आज पर्यंत खोटी आश्वासने देऊन संगणक परीचालकावर जाणून बुजून अन्याय केलेला आहे,
#twittermorcha आज पर्यंत शासनाने फक्त खोटी आश्वासने देऊन संगणक परिचालकाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम केलं आहे, परंतु या वेळेस या संगणक परिचालक न्याय मिळाल्या शिवाय मागे हटणार नाही.