I’ve been repeatedly asked to comment on the outcome of #UdaipurChintanShivir
In my view, it failed to achieve anything meaningful other than prolonging the status-quo and giving some time to the #Congress leadership, at least till the impending electoral rout in Gujarat and HP!
9 डिसेंबरला तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झाली, मग त्याची माहिती देशाला देण्यासाठी 5 दिवस का लागले?
प्रत्येकवेळी चीनच्या कुरघोडीवर प्रश्न विचारले की काँग्रेसनं काय केलं होतं? याची उजळणी करुन वास्तव कसं बदलणार? अवघड आहे!
#IndiaChina#IndiaChinaClash
Thanks Ryan Mack for spending 75 minutes with me in 2022. I couldn’t stop listening to Overwhelmed (Ryan Mack Remix).
#SpotifyWrapped https://t.co/GRtfvuGywA
नोकरी शोधताना होणाऱ्या चुका - भाग १ 🧵
नोकरी शोधताना आपण Naukri, Monster, indeed इकडे अतोनात प्रयत्न करतो, दिसला जॉब की दाब Apply चे बटन पण तरी कॉल का येत नाही. आपला CV खरचं तिकडे पोहचला असेल का? त्या जॉब साठी HR अजूनही CV घेत आहे? मागील १-२ वर्ष थोडा अभ्यास केला तो मांडतो १/५