आईच्या दुधानंतर माणसाच्या अंगवळणी पडते ती मातृभाषा... ज्या भाषेतून हे जग समजलं ती माय मराठी समृद्ध आणि विशाल आहे ..शब्दांनी श्रीमंत... कोणत्याही गोष्टीसाठी ज्या भाषेत अनेक शब्द आहेत... जी भाषा रोज जगतो ,बोलतो ,वाचतो आणि श्वासही तिचाच घेतो ती मराठी ...!❣️
#मराठी_भाषा_गौरव_दिन
महाराष्ट्राचा विकास डोळ्यासमोर ठेऊन राजकारण करणारा राजहंस... मुख्यमंत्री म्हणून जी तुम्ही छाप सोडली ती कदाचितच एखाद्याला जमेल... तसं आज तुमची गरज होती महाराष्ट्राला पण असो... स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...! ❣️
आवडता नेता ❣️
#विलासराव_देशमुख