राज्यकर्त्यानो नुसत्या सभा घेऊन पोकळ आश्वासनं जनतेला देऊ नका सामान्य जनतेची कामे करा त्यासाठी तुम्हाला जनतेनी तेथे पाठवले आहे तुमची अंतर्गत वाद विवाद ���नतेला सांगून त्यांचे दुःख दूर होणार नाही. तो तुमचा वयक्तिक विषय आहे कोण कोणत्या पक्षात जातो याचे जनतेला काही देणे घेणे नाही.
नवनिर्वाचित मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांना महाराष्ट्र राज्याच्या उत्कर्षाच्या दिशेने सुरू केलेल्या वाटचालीस अंत:करण पूर्वक शुभेच्छा!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
राष्ट्रनिष्ठा,पक्षनिष्ठा,आणि त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मा. उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब. साहेब आपण पुन्हा एकदा जनतेची मनं जिंकली आपले खूप खूप अभिनंदन.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
रंग भरा पैगाम भेजा हैं आपको...
ये रंग खुशियों को बयाँ करते हैं...
आपके जीवन में इन रंगोका आनंद सदैव बना रहे। हमारी ओर से होलिकोत्सव और रंगपंचमी की हार्दिक शुभकामनाए एवं अनेक शुभाशीर्वाद।
मर्यादा पुरूषोत्तम भगवान श्री प्रभू रामचंद्राच्या जन्मदिनानिमित्त सर्व ईश्वर प्रेमी साधकांना लाख लाख शुभेच्छा।
भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी हीच प्रार्थना, "हे प्रभो, संपूर्ण जगावर कोरोना रुपी आलेले महाभयंकर संकट टळू दे .विश्वातील सर्वांना सुख समृद्धी, निरोगी आयुष्य आणि बळ दे"