महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी!
मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलेली 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक योजना आहे.
या योजनेसाठी ₹३६,५८५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. योजनेअंतर्गत ₹२ लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ करण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे.
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बळीराजाच्या सशक्त भविष्यासाठी महायुती सरकारचा हा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे.
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
#FarmLoanWaiver #FarmersWelfare #Maharashtra #GovernmentOfMaharashtra #EmpoweringFarmers #RuralDevelopment #devendrafadnavis
आज मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय सागरी सप्ताह २०२६ च्या केंद्रीय समितीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली.
भारतातील सागरी क्षेत्र, जहाजवाहतूक आणि बंदर विकास देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देत असून, या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना ‘सागर सन्मान’ पुरस्कार प्रदान करताना अभिमान वाटला.
या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करत सागरी क्षेत्रातील वाढत्या संधी, आधुनिक पायाभूत सुविधा आणि “ब्लू इकॉनॉमी”च्या दिशेने भारताची होत असलेली वाटचाल यावर माझे विचार मांडले.
I had the opportunity to attend the Central Committee Programme of National Maritime Week 2026.
India’s maritime sector is emerging as a key driver of economic growth, with rapid advancements in shipping and port infrastructure. It was truly an honour to present the “Sagar Samman” awards to distinguished individuals for their valuable contributions.
I also addressed the gathering, highlighting the immense opportunities in the maritime sector and India’s steady progress towards a robust Blue Economy.
@dgshipping_IN@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mahamaritime1
📍 श्री क्षेत्र आळंदी
आज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत एकच संकल्प केला हिंदुत्व , संस्कृती आणि आपल्या परंपरेसाठी अखंड लढत राहणार!
माउलींच्या चरणी शक्ती घेतली आहे…
आता मैदानात उतरून काम करण्याची वेळ आली आहे.
जय ज्ञानेश्वर माउली! 🚩
जय हिंदुत्व! 🚩
०५ एप्रिल २०२६ | भैरवनगर, पुणे
पुण्यातील भैरवनगर येथे विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात आणि भगवामय वातावरणात पार पडले. या संमेलनास उपस्थित राहून उपस्थित हिंदू बांधवांना संबोधित केले.
हिंदू संस्कृती, परंपरा आणि मूल्ये जपण्यासाठी अशा हिंदू संमेलनांची गरज अत्यंत महत्वाची आहे. समाजात धर्मजागृती घडवून आणण्यासाठी आणि एकतेची भावना दृढ करण्यासाठी अशा संमेलनांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
“हिंदू म्हणून एकजूट दाखवा, संघटित राहा. हीच आजच्या काळाची खरी गरज आहे,” असे आवाहन केले. सरकार म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर आहोत. तुम्ही फक्त तुमची एकजूट दाखवा. या देवाभाऊंच्या महाराष्ट्रात हिंदूंना कधीच काही होणार नाही, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा तसेच कोकणच्या विकासाला चालना देणारा २०२६-२७ चा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन.
राज्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढवण्याचे अनुषंगाने तसेच शेतकरी, मजूर, महिला, विद्यार्थी आणि मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण योजना, “मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना”साठी १,२४० कोटींची तरतूद, जलवाहतुकीचे जाळे विणण्यासाठी ६,६०० कोटी रुपयांची तरतूद तसेच वाढवण बंदर प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती, सातपाटी येथे आधुनिक मत्स्य बंदर, जहाज बांधणी व मरीन क्लस्टर विकास, मुंबई रेडिओ क्लब जेट्टी प्रकल्प तसेच सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व राजकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत.
हा अर्थसंकल्प प्रगतिशील महाराष्ट्राच्या उभारणीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरेल.
Congratulations to the Hon. Chief Minister and Finance Minister Devendra Fadnavis, as well as both Deputy Chief Ministers, for presenting the 2026–27 budget that gives a new direction to the development of Maharashtra and also accelerates the development of the Konkan region.
With the objective of increasing the per capita income of the people in the state, several important initiatives have been announced in the budget for farmers, laborers, women, students, and fishermen. Key provisions include ₹1,240 crore allocated for the “Chief Minister Matsya Sampada Yojana,” ₹6,600 crore for developing a network of water transport, large-scale employment generation through the Vadhavan Port Project, development of a modern fishing harbour at Satpati, shipbuilding and marine cluster development, and the jetty project at Radio Club in Mumbai.
Important decisions have also been taken for the conservation and preservation of historic forts such as Sindhudurg Fort, Vijaydurg Fort, and Rajkot Fort.
This budget will prove to be an important milestone in building a progressive and developed Maharashtra.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
#MaharashtraBudget #ViksitMaharashtra
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६!
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मधील प्रमुख पाच निर्णय
Top 5 Budget 2026 Decisions to Boost the Fisheries Sector
मत्स्य पालन क्षेत्र को बढ़ावा देने के लिए बजट 2026 के मुख्य 5 फैसले
@narendramodi@Dev_Fadnavis@nsitharaman@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
#BudgetSession2026 #UnionBudget2026 #BudgetSession
Union Budget 2026
Top 5 Budget 2026 Decisions to Boost the Fisheries Sector
1.Integrated Development of Water Bodies
The Union Budget proposes integrated development of 500 reservoirs and water bodies (including Amrit Sarovars) to boost inland fisheries and aquaculture — expanding production capacity and employment.
2.Strengthening Fisheries Value Chains
Measures to strengthen value chains in coastal and inland fisheries, with market linkages via start-ups, women-led groups, and Fish Farmer Producer Organisations (FPOs), for better access to markets and higher incomes.
https://t.co/wD8E4YTkNF Veterinary Professionals & Allied Support
A loan-linked capital subsidy scheme will support establishment of veterinary colleges, hospitals, and diagnostics — which helps fish farmers access better animal (and likely aquaculture) health services.
4.Customs Relief / Duty Measures for Seafood Processing Inputs
Budget live updates suggest duty-free status for fish caught in Indian EEZ and high seas and expanded duty-free inputs for seafood export processing to boost exports & value addition in fisheries.
https://t.co/FAMuP7xvmC for Women & Rural Entrepreneurs
Focus on empowering women and rural enterprises - including Self-Help Entrepreneur (SHE) marts and allied support that can benefit small fishers and coastal economies.
#Budget2026
@narendramodi@Dev_Fadnavis@nsitharaman@CMOMaharashtra
उद्धव मामु बोलतात की..
महायुती सत्तेत आली तर मुंबई च परत बॉम्बे करून टाकतील..
ते तर शक्यच नाही!
पण उद्धव मामु सत्तेत आले..
तर मुंबई च.. “मोहम्मद लैंड” नक्कीच करून टाकतील !
काल नाशिक येथील भोसला मिलिटरी स्कूलला भेट देण्याचा योग आला. संस्थेतील शिस्त, संस्कार आणि देशभक्ती पाहून मन खरंच भारावून गेलं. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला मान-सन्मान मनाला स्पर्शून गेला. शहिदांना मानवंदना देण्याचा क्षण अत्यंत भावनिक होता. कॅम्पसमधील सर्व विभाग, चालू प्रकल्प, आणि शिक्षकवृंदांची बांधिलकी पाहून अभिमान वाटला. संस्थेसाठी माझ्याकडून ज्या प्रकारची मदत लागेल ती करण्यास मी सदैव तयार आहे, असं मी पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिलं. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अशीच एक भोसला मिलिटरी कॉलेज सुरू व्हावी, असा माझा आग्रह मी व्यक्त केला.
खरंच, भोसला मिलिटरी स्कूल म्हणजे शिस्त, राष्ट्रप्रेम आणि चारित्र्य घडवणारी एक अद्वितीय संस्था आहे. या भेटीचा अनुभव मनात कायम राहील.
#भोसला_मिलिटरी_स्कूल #नाशिक
आज नाशिक येथील भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.शहरातील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला. सर्वांना भेटून खूप आनंद वाटला.
पक्षाची खरी ताकद आणि आधारस्तंभ म्हणजे आपला कार्यकर्ता वर्ग —
यांच्या निष्ठेवर आणि परिश्रमांवरच पक्षाची पायाभरणी मजबूत उभी आहे..
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
#BJP #Nashik #SadicchaBhet #PartyWorkers #BJPFamily #PublicConnect #Leadership #TeamSpirit #BJPNashik
स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला (Candela) या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट देऊन त्यांच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक बोटींची सविस्तर पाहणी केली. यावेळची क्षणचित्रे !
#CandelaBoats#HydrofoilTechnology#FlyingOnWater#ModernMaritimeTech #ElectricVessels #Sweden