मराठी भाषा जगणारच...
मराठी भाषेचा गोडवा सांगणारा "बारायण" मधील हा प्रसंग नक्की पहा...
जागतिक मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
#मराठी#अभिजातमराठी#मराठीभाषादिन#Barayan
बालकलाकार म्हणून करीअरची सुरवात करत आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडणारा महत्वाकांक्षी आणि मनमिळावू अभिनेता. आमच्यासाठी तो बारायण मधला "संदेश" म्हणूनच कायम लक्षात राहील.
"प्रफुल्ल भालेराव" ला टीम बारायण कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
तरीही अनावधानाने आमच्याकडून कोणत्याही व्यक्ती अथवा समूहाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत.
[टीप:- चित्रपटातील ऐतिहासिक दृश्य हे माननीय विश्वास पाटील यांच्या लोकप्रिय ‘संभाजी’ या पुस्तकातून घेतलेले आहे. तसे सिनेमातील संवादात नमूद केले आहे.]