@ChitraKWagh@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@BJPMM4Maha@BJPMahilaMorcha लाडकी बहीण योजनेमुळे लोकं आयतखाऊ बनले आहेत. परिणामी विकासकामांसाठी निधी कमी पडत आहे. हे कळतंय ना आपणांस? प्रचंड बेरोजगारी वाढलेली असून आयते पैसे देण्यापेक्षा लोकांच्या हाताला काम द्या. मेहनतीच्या पैशाची भाकरी गोड लागते. खरं ना?
#ViratKohli, #cheteshwar आणि #RohitSharma यांना test क्रिकेटमधून जबरदस्तीने निवृत्त व्हायला मजबूर केले, या तिघांना आणखी खेळू दिले असते तर यांनी एक चांगला संघ आणि परिपक्व खेळाडू तयार करून दिले असते. SA सोबत लाजिरवाणी परिस्थिती झालीय. #BCCI भोग आपल्या कर्माची फळं! Remove #Gambhir
माननीय गडकरी जी आपणास नम्र विनंती आहे की, टू व्हीलर आणि फोर व्हीलर च्या पांढऱ्या लाईट्स (LED) कायमस्वरूपी बंद कराव्यात, त्यामुळे आमच्या डोळ्यांना प्रचंड त्रास होत आहे. त्याऐवजी आपल्या पूर्वीच्याच लाईट्स वाहनांना लावण्यासाठी आदेशित करावे ही विनंती #नितीनगडकरी#Nitingadkari
#AnandMahindra
Very much disappointed yesterday. Mahindra car showroom @Nanded ujwal enterprise, very poor cooperation and service. Plz pay attention personally.
@saamTVnews आपण सर्वांनी राज्याच्या व देशाच्या हितासाठी समतेने कार्य करत असताना एकमेकांसोबत हातात हात घालून सर्वांची प्रगती साधायला हवी. आपल्याच माणसांना दणके देऊन कामं होतात कुठं? आम्हाला जुनी पेन्शन योजना द्या, आम्ही आपल्या सोबत आहोत. @AjitPawarSpeaks@mieknathshinde#cmomaharashtra
https://t.co/RadMYuO6g8 आज घडीला आमदारांसाठी होणारा खर्च कोटींच्या घरात होत आहे, अशी चर्चा सुरू आहे. एवढा खर्च महाराष्ट्रातील जनतेसाठी तसेच शिक्षणासाठी जर केला तर खूप चांगली गोष्ट होईल.