@abpmajhatv@1SaritaKaushik@PurviBhave संग्राम जगताप यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी नेमकी कोणती विकासकामे केली आहेत?
जनतेसमोर खालील प्रश्नांची स्पष्ट आणि तथ्याधारित उत्तरे मांडावीत:
*किती मोफत शाळा सुरू केल्या?
*किती मोफत सुपर स्पेशालिटी रुग्णालये उभारली?
*रोजगारनिर्मितीसाठी किती आयटी कंपन्या आणल्या?