@BatmanSignalX@Ni3kale परत तोच प्रश्न असे पुस्तकं लिहणारे बाबासाहेब आंबेडकर मुस्लिम धर्मात झाले कां नाही आणि होऊ शकतील का?
उघडपणे चिकित्सा करायची सोय होती उलट ज्या उच्चजाती विरोधात त्यांनी लढा दिला त्यांच्या पैकी कित्येकानी त्यांना सढळ मदत केली
आजपण त्यांना मानतात एकतर्फी विरोध नको करू दादा.
@BatmanSignalX@Ni3kale 'कर्मचा सिद्धांत' बेस आहे हिंदू धर्माचा
बसवेश्वर,फुले,आंबेडकर हे हिंदू धर्मात होऊ शकले कारण धर्माला चिकित्सा करायची सोय होती. बाकी धर्मात झाले कां असे महापुरुष?
देव आणि त्याच्या कथा सगळ्याच धर्मात काल्पनिक आहेत. हिंदू देव असे आणि तसें या पोकळ चर्चा आहेत नवीन काहीतरी शोधा.
@BatmanSignalX@Ni3kale रेप सगळीकडे होतात
चर्च, मस्जिद मध्ये त्यांचा पण देव सर्वव्यापी आणि देवाचा पुत्र वगैरे असतो नां ?
ते नाही येतं वाचवायला तसा हनुमान पण नाही आला पण त्या धर्माना हे असले प्रश्न विचारायची हिम्मत आहे का? राग काढायचा असेल तर सगळ्या धर्मावर काढायचा दम ठेवा.
@Core_punekar खरंय, मला पण आता आतां पर्यंत अपेक्षा होती राज ठाकरेंकडून..त्यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते बोलण वागणं तसं आहे म्हणून एक सॉफ्ट कॉर्नर होता, पण एवढ्यात जे काही बोलतात वागतात ते पाहून आतां तर तो पण संपला.
@yadujavalkar मला तर आधी फोटो AI ने तोंड चिटकवल्या सारखा वाटला, पण राजकुमार बरा अभिनेता आहे त्याच बेस वर निवडला असेल त्याला ही अपेक्षा लूक्स अजिबात नाही मॅच.
@DrVijayChormare तुमचा काय संबंध?
राम मंदिर आम्ही अंधभक्तांनी बांधलं नां
त्याचा हिशेब आम्ही ठेवू, जे चोर आहेत त्यांना शासन देऊ कायदेशीर
राममंदिर बांधलं तेव्हा रडणारे तुम्ही टुकार पुरोगामी अचानक राम राम करायला लागलात
निघा कडे कडे ने 😂