उस्मानाबादच्या सफल केसकर या इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीने आपल्या वाढदिवस साजरा न करता, आई-वडिलांशी बोलून त्या पैशातून पूरग्रस्त कोल्हापूर-सांगलीसाठी
50 नवीन ब्लॅंकेट
50 नवीन टॉवेल्स
50 नवीन कानटोप्या
50 नवीन साड्या
50 राजीगिरे लाडूचे मोठे पॅक
50 एक किलोचे भंडंग पॅकेट
मुक्ताई मुक्तरूप मुक्तीची चित्कला | नित्य मुक्तलीला दावी अंगी ||
असे चांगदेवांनी जिचे वर्णन केले आहे… त्या मुक्ताईचे आणि संत प्रभावळीचे दर्शन घेऊया आज…
“संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई” चित्रपटाच्या लघुदर्शन अर्थात ट्रेलर मध्ये…
.
Twitter
सई ताम्हणकर आपल्या अदाकारीने महाराष्ट्र जिंकायला येतीये!
लवकरच तिची लव फिल्म्स निर्मित देवमाणूस सिनेमातील पहिली वहिली लावणी आपल्या भेटीला येणार... ✨
'देवमाणूस'
२५ एप्रिल पासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!
टीझर पहा इथे: https://t.co/GILkFOh5iv
श्री शंभोः शिवजातस्य, मुद्रा द्यौरीव राजते ।
यदंकसेविनी लेखा, वर्तते कस्यनोपरी ॥
चला अनुभवूया छत्रपती संभाजी महाराजांची पराक्रमी यशोगाथा सांगणारे 'शिवरायांचा छावा' चे लघुदर्शन अर्थात ट्रेलर!
'शिवरायांचा छावा,' १६ फेब्रुवारी २०२४ पासून फक्त चित्रपटगृहात!
https://t.co/ICoMpz8bEy