छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून जागतिक पातळीवर पोहोचवण्याचं शिवधनुष्य समर्थपणे पेलणारे ध्येयवादी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांना शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३ जाहीर करण्यात आला आहे!
महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्यमंत्री मा. ना. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभाग, संबंधित अधिकारी आणि मला चांगल्या कामासाठी सतत बळ देणारे रसिक मायबाप यांना मनःपूर्वक धन्यवाद..
@SMungantiwar
चित्रपट सृष्टीसाठी महाराष्ट्र शासनाच्या स���ंस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्यात येणारे पुढील पुरस्कार जाहिर करतांना मला अत्यंत आनंद होत आहे.
चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेते श्री.शिवाजी साटम यांना आणि स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार २०२३, जेष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना जाहिर करत आहोत.
तर चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार २०२३, लेखक, दिग्दर्शक तसेच अभिनेता श्री. दिग्पाल लांजेकर यांना आणि स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०२३, जेष्ठ लेखक, दिग्दर्शक संकलक एन.चंद्रा यांना जाहीर करत आहोत.
या सर्व पुरस्कार प्राप्त कलाकारांचे हार���दिक अभिनंदन.!! राज्याचा सांस्कृतिक गौरव आपण सतत उंचावत राहावा आणि आई भवानीने तुम्हा सर्वांना उत्तम आरोग्य व उदंड यश द्यावे या शुभेच्छा.
#MaharashtraGovernment #cultural #Awards #VShantaram #RajKapoor #SMUpdate
शिव तो निवृत्ती । विष्णू ज्ञानदेव पाही
सोपान तो ब्रह्मा । मूळ माया मुक्ताई ।।
संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची कथा सांगायला येत आहे त्यांची लाडकी बहीण ….
'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'
घेऊया दिव्यत्वाचे प्रथम दर्शन (Teaser)
2 ऑगस्टपासून चित्रपटगृहात.
🌸||राम कृष्ण हरी||🌸
🚩🚩शिवरायांचे चरीत्र शिवराज अष्टकाच्या रुपाने आपल्यासमोर मांडणारे श्री दिगपाल लांजेकर यांच्याशी संवाद - रावसाहेब स्पेसेस वर. 🚩🚩
दि. २७ सप्टें. रात्री ९
लिंक पहिल्या कमेंट मध्ये.
#रावसाहेब
उजळला तेजाने, पुरंदराचा माथा
सह्याद्री सांगतो, पराक्रमाची गाथा
शत्रू होई परास्त,
असा ज्याचा गनिमी कावा
शिवशंभूचा अवतार जणू
अवतरला 'शिवरायांचा छावा'
छत��रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित पहिला भव्यदिव्य चित्रपट 'शिवरायांचा छावा!'
शिवरायांचा छावा, ��६ फेब्रुवारी २०२४