ना एकटा मी, ना एकांत.
गर्दितली, शांतता मी!
ना देणारा मी, ना घेणारा.
स्वानंदी आणि उत्साही मी!
ना अबोल मी, ना बोलका.
रिकाम्या जागेतील पोकळी मी!
ना स्वतःचा मी, ना असे त्यांचा.
जवळच्या गर्दीत हरवतो मी!
- पुरुषार्थ
बरं ते नाही...
जास्त फॅट्स खाऊन रक्तवाहिन्या ब्लॉक होतात म्हणे...
आता मला सांगा,
🧈घरात फरशीवर तूप सांडलं - फरशी स्लीपरी होते. आपण घसरू शकतो.
🍹आता फरशीवर ज्यूस सांडला - फरशी चिकट होते. आपण लगेच पुसून घेतो कारण मुंग्या लागतील.
◽️म्हणजेच, रक्तात साखर जास्त झाली की रक्त चिकट होतं आणि मग रक्तात गाठ होते (embolism).
◽️आणि रक्तात तूप असेल तर उलट रक्त स्लीपरी होणार.. म्हणजेच ब्लड फ्लो एकदम फास्ट होणार.
सिम्पल...😎
I hope तुम्हाला कळलं असेल नक्की की हार्ट अटॅक, किंवा कोलेस्टे्रोल वाढण्याला कोण कारणीभूत आहे.
#सगळ्याला_दोषी_साखर
( @maheklokhandwa2 translated your post for marathi twitter.)
Me at 46:
- Overweight
- Facing 3 chronic diseases
- Depressed
- Balding
Me at 64:
- Healthy weight
- Living and thriving with no diseases
- Happy
- Full head of hair
Here are 5 steps I took to heal myself and age backwards without doctors, health insurance or medication:
२१व्या शतकातली महाराष्ट्राची सर्वात मोठी शोकांतिका की इथल्या जवळपास सर्व सामाजिक, नैतिक, वैचारिक प्रश्नांचे राजकारणात रूपांतर झाले.
यासाठीची चिकित्सा व कृती जाणूनबुजून टाळली जाते. फक्त स्वत:चे सुभे अन जहागिऱ्या वाचविण्यात इथले तमाम राजकारणी आणि “So called बुद्धिजीवी” दंग आहेत.
एवढे संयमी छत्रपती इतिहासात पहिल्यांदाच पाहायलाभेटतायत धन्य वाटत तुमची भूमिका आणि समाजासाठी होत असलेली तळमळ पाहून!!!
छत्रपती काय करू शकतात हे साऱ्या जगाला ठाऊक आहे पण तुम्ही अजूनही संयमढळूनाहीदिलानाहीत केवळजनतेचेहालहोऊनयेम्हणून!!
खर आहे छत्रपती ते छत्रपतीच!तुमची सर नाहीच कुणाला!