ये है आपके एक सही वोट की असली ताकत! ✅
ये है दिल्ली की चर्चित मिंटो रोड...
कभी हल्की-सी बारिश में यह सड़क जलभराव और घंटों के जाम की पहचान थी। बसें तक पानी में फंस जाती थीं। आज भाजपा सरकार के सुशासन और तेज विकास कार्यों की बदौलत, बारिश के बीच भी यहां यातायात बिना रुके दौड़ रहा है।
देखिए, काम बोलता है... ⬇️
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील सर्वात सशक्त आणि जगभरात ३० व्या क्रमांकावर आहे त्यामुळे २०३० पर्यंत ती १ ट्रिलीयन करणे आपल्याला शक्य आहे. भारतात जे सामंजस्य करार होतात ते प्रत्यक्षात येण्याचे प्रमाण ३५ टक्के आहे पण राज्याचे त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. दावोस मधील करारांचे प्रत्यक्षात होण्याचे प्रमाण ८५ टक्के आहे. हे लक्षात घेता १ ट्रिलीयन चे लक्ष्य शक्य आहे. त्यासाठी विकसित महाराष्ट्र व्हिजन तयार केले असून मी स्वतः त्याचा पाठपुरावा करत आहे. - मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी
#Maharashtra #Mumbai #ImagiNxt2026
देशातून नक्षलवादाचे संपूर्ण उच्चाटन झाले आहे..." हे केवळ एक विधान नसून, दशकांपासून देश ज्या क्षणाची वाट पाहत होता, त्याचा हा शेवट आहे.
१९६७ मध्ये सुरू झालेला नक्षलवाद अखेर २०२६ मध्ये संपला आहे.
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, जे काम काँग्रेसची सरकारे दशकानुदशके करू शकली नाहीत, ते भाजपने काही वर्षांतच कसे करून दाखवले?
उत्तर अगदी स्पष्ट आहे... काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या आणि ढिसाळ धोरणांच्या उलट, भाजपने खरी नियत, प्रबळ इच्छाशक्ती आणि नक्षलवादविरुद्ध 'झिरो टॉलरन्स'चे धोरण अवलंबले.
जिथे काँग्रेस नक्षलवादाला केवळ एक समस्या मानून दुर्लक्ष करत राहिली, तिथे भाजपने त्याचा मुळापासून नायनाट करण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प सिद्धही करून दाखवला.
पहा, हा व्हिडिओ ⏬
"कल की झमाझम बारिश के बाद आज पुणे का नेचर एकदम खिल उठा है... 🌧️🌱 और आज का तापमान? बस 29°C! हवाओं में वही सोंधी सी खुशबू और मौसम में गजब का सुकून है। 💚✨"
@BergnerIndia ₹3400 के 'प्रीमियम' @BergnerIndia Tri-ply तवे का ये हाल! 3 साल में ही कोटिंग उखड़कर खाने में मिक्स हो रही है।5 साल की वारंटी होने के बावजूद लोकल डीलर कोई मदद नहीं कर रहे। ग्राहकों की सेहत से ये खिलवाड़ कब रुकेगा?
@jagograhakjago @ConsumerDept
#HealthHazard#DefectiveProduct
₹3400 के 'प्रीमियम' @BergnerIndia Tri-ply तवे का ये हाल! 3 साल में ही कोटिंग उखड़कर खाने में मिक्स हो रही है। 5 साल की वारंटी होने के बावजूद लोकल डीलर कोई मदद नहीं कर रहे। ग्राहकों की सेहत से ये खिलवाड़ कब रुकेगा?
@jagograhakjago @ConsumerDept
#HealthHazard#DefectiveProduct