Promotion मिळाल्यावर leader होत नाही.
लोक स्वतःहून follow करायला लागले, तेव्हा leadership सुरू होते.
Designation कंपनी देते. Respect team देते.
आणि respect, daily actions ने earn करावं लागतं.
तुमच्या career मध्ये कोणत्या leader कडून सर्वात मोठा lesson मिळाला? 👇
#CorporateDiary
Corporate मध्ये smartest person होण्यापेक्षा Reliable person होणं जास्त powerful आहे.
Deadline दिली? Complete करा.
Follow through करा.
Trust build व्हायला months लागतात... Lose व्हायला एकच दिवस पुरतो.
लोक तुमच्या skills साठी आठवतात... की reliability साठी?
#CorporateDiary
Manager चुकीचा असू शकतो...
पण त्याच्याबद्दल pantry मध्ये बोलून
career कधीच improve होत नाही.
Feedback द्यायचं असेल तर right place निवडा...
Frustration काढायची असेल तर wrong audience नको.
तुम्ही problem discuss करता... की solution? ☕
#CorporateDiary
Office मध्ये smartest person होणं impressive आहे.
पण easiest person to work with होणं... त्याहून जास्त powerful आहे.
Skills तुम्हाला interview clear करून देतात. Attitude तुम्हाला career grow करून देतं.
तुमच्या मते career मध्ये IQ जास्त महत्त्वाचा की EQ? 😊
#CorporateDiary
Promotion फक्त hard work मुळे मिळत नाही...
Right work, Right time, आणि Right people पर्यंत ते दिसलं... तेव्हाच game बदलतो.
Corporate मध्ये perception ही reality बनते.
तुमच्या कामाची value decision makers पर्यंत पोहोचते का? 👇
#CorporateDiary
@Core_punekar मतदान कार्ड वर माझ्या वडिलांचे नाव चुकीच्या पद्धतीने लिहिलेले आहे शिवाय बर्थडे पण चुकीचा आहे.. तरीपण SIR व्हेरिफिकेशन झालं. केंद्रावर जाऊन करावे.. सोपं आहे पाच मिनिटात काम होतं.
Corporate मध्ये एक truth आहे...
"Busy" दिसणं आणि "Valuable" असणं यात खूप फरक असतो.
Inbox full असणं म्हणजे impact नाही. Calendar packed असणं म्हणजे leadership नाही.
Day संपल्यावर एकच question विचारा...
आज खरंच value create केली का फक्त tasks complete केले? 🤔
#CorporateDiary
@mibalajijoshi@MarathiRojgar पर्यावरणा विषयी अत्यंत कमी ज्ञान.
Prove it ??
Latur guys in mys hostel used to take 0.5 bucket during bath while West Maharashtra used to take "shower"
Prove it or delete it.
@MarathiRojgar Why the map is wrong..? are you educated enough.?
It's surprising that highly educated and advanced people can make a such fundamental mistake.
Region is backward because of power politics. Don't insult people living there.