१२ वर्षांतील सर्वात मोठा ऐतिहासिक विक्रम: देशाला कायम 'रांगेत' ठेवणे!
🔹बँक खाते ते KYC च्या रांगा
🔹नोटबंदीत स्वतःचेच पैसे काढण्याच्या रांगा
🔹खते, पेट्रोल अन् ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी रांगा
🔹लाडकी बहीण योजनेच्या पैशांसाठी रांगा
🔹कोव्हिड टेस्ट, व्हॅक्सिन ते लॉकडाऊनमध्ये घरी जाण्याच्या रांगा
ज्या देशात थोर विभूतींनी स्वाभिमान शिकवला, तिथे आज एका माणसाभोवती अंधभक्तीने रांगण्याची नवी स्पर्धा सुरू आहे. काहींना तर वाटतंय स्वातंत्र्य १२ वर्षांपूर्वीच मिळालंय!
रांगेत उभे राहा, विकास येतोय! 📉
@BJP4India@BJP4Maharashtra
#12YearsOfLines #Sarcasm #RealityCheck #Masterstroke
शिंदे भाजपसोबत गेल्यानंतर शिवसेनेकडे असलेली मनपा गेली, जिल्हापरिषद गेली, आता विधानपरिषद पण भाजपने हिसकावून घेतली. स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी लोकांच्या हितासाठी रक्ताचे पाणी करून उभी केलेली शिवसेना संपवण्याचे काम शिंदेसारखे घरभेदी करत आहेत. आतातरी जागे व्हा.जय महाराष्ट्र ..
शिक्षक अभिनय सर ने गोदी मीडिया के पत्रकार सुधीर चौधरी की जमकर क्लास लगा दी 🔥🔥
सुधीर चौधरी — एक पैकेट मेलोडी की कीमत तुम क्या जानो राहुल बाबू
अभिनय सर — राहुल गांधी खड़े खड़े ख़रीद लेगा , दादी से लेकर पिता और नाना प्रधानमंत्री रह चुके हैं।
इस देश का दुर्भाग्य है कि इस देश की मीडिया ने विपक्ष को दुश्मन बना दिया है।
2.04 ट्रिलियन डॉलर होती GDP 2014 मध्ये, 4.15 ट्रिलियन होती GDP 2026 मध्ये..
तर २०१४ मध्ये ५६ लाख कोटी कर्ज होते देशावर व २०२६ ला २०० लाख कोटी कर्ज आहे देशावर.. देशाची GDP दुप्पट वाढली तर दुसरीकडे देशावरील कर्ज चार पटीने वाढले आहे!!
सरकार हमें बोलने से रोक सकती है,
सोना खरीदने से रोक सकती है,
विदेश जाने से रोक सकती है
लेकिन नीट का पेपर लीक होने से नही रोक सकती। 🔥🔥💯💯💥
जिसे हम वॉटरप्रूफ तिरपाल समझ रहे थे वो मच्छरदानी निकली। 🤣🤣🔥💥💯💦
शेखर सुमन ने नए एपीसोड में मोदी को भी ठेल दिया। 🔥🔥🔥🔥💯
शेखर सुमन का दूसरे एपिसोड आ गया,
फिर से सरकार पर तगड़ा हमला।
सोशल मीडिया जाम कर देगा
सरकार हमें बोलने से रोक सकती है,
सोना खरीदने से रोक सकती है,
विदेश जाने से रोक सकती है
लेकिन NEET का पेपर लीक होने से नही रोक सकती।
जिसे हम वॉटरप्रूफ तिरपाल समझ रहे थे वो मच्छरदानी निकली। 😂
बेरोजगार कॉकरोच हमारी बहनें और बेटियां दो रोटी के लिए हर दिन संघर्ष करती हैं।
ऐसा भारत बना दिया मोदी ने।
खुद 16000 करोड़ के विमान से यूरोप की ठंडी
वादियों में 850 करोड़ अपनी यात्रा पर लुटाया है खुद को फकीर बताते हैं।
तानाशाही के खिलाफ जागो भारत को बचा लो मेरे देशवासियों।
~NEET पेपर लीक - कोई आवाज नहीं
~पेट्रोल डीजल मंहगा - कोई आवाज नहीं
~रुपया की गिरावट - कोई आवाज नहीं
~भयानक मंदी की आहट - कोई आवाज नहीं
~नौकरी पर खतरा - कोई आवाज नहीं
लेकिन "मेलोडी टॉफी" पर सुबह से हंगामा काटे हुए हैं।
पता नहीं क्या मजबूरी है इनकी, जो इनको शर्म भी नहीं आती है
नशीब पत्रकारांनाही महाराष्ट्र बिहार झाल्याची जाणीव झाली -
खांडेकर,तुम्ही बोलत आहात?
हे लोक फक्त भ्रष्ट्राचार करत नसून आपली प्राणप्रिय मातृभूमी,सुजलाम सुफलम अशा महाराष्ट्राची माती विकून आपल्याला देशोधडीला लावत आहेत.
@rajivkhandekar#महाराष्ट्र#स्वायत्त_महाराष्ट्र_संघर्ष_समिती
देशात आणि महाराष्ट्रात सध्या सरकारच्या नावावर निव्वळ 'सर्कस' सुरू आहे! पेरणीच्या तोंडावर बियाण्यांसाठी व्याजाने पैसे उभे करताना जो शेतकरी टाचा घासतो, त्याला हे सुसाट राज्यकर्ते थेट 'साठेबाज' ठरवून मोकळे होतात! या तथाकथित साठेबाजीचा एकतरी साठा कुठे जप्त झाला आहे का? नसेल तर मग पुरवठा विभाग झोपला आहे का?
दुसरीकडे, जालना जिल्ह्यात काल 'शाही फर्मानाचा' कळस पाहायला मिळाला. ट्रॅक्टरची कागदपत्रे आणि नोंदणी क्रमांकाशिवाय कॅनमध्ये डिझेल देणार नाही, असा फर्मान काढण्यात आला. पण जे गरीब शेतकरी नांगरणीसाठी भाड्याने ट्रॅक्टर आणतात, त्यांनी डिझेल कुठून आणायचे, यावर स्पष्टीकरण यात नाही. जनतेच्या हातातील गाड्या हिरावून घेऊन, त्यांच्या हातात 'हातगाड्या' देणे, हाच या सरकारचा 'मास्टरस्ट्रोक' दिसतोय!
व्वा रे महायुती.. अन व्वा रे एनडीए!
@CMOMaharashtra@PetroleumMin@PMOIndia@ChhaganCBhujbal
#नापाससरकार #BJPFails #fuelfacts #Diesel #farmer
🚨 हार्वर्ड में रजत शर्मा को पत्रकार नहीं, BJP एजेंट कहा गया!
छात्र ने खुली कुंडली पढ़ दी —
▪️तुम ABVP के हो
▪️अरुण जेटली, विजय गोयल के दोस्त हो
▪️बीजेपी-बसपा गठबंधन करवाया था
▪️मोदी के ख़ास हो
▪️बीजेपी को चुनाव में मदद करते हो
▪️पद्मविभूषण ,अरुण जेटली की सिफ़ारिश पर मिला ।
आर्काइव | सूर्यकांत पर गंभीर अनियमित्ता के आरोप हैं. 2012 में एक रियल एस्टेट एजेंट ने सूर्यकांत पर कम कीमत दिखा कर करोड़ों रुपए की संपत्ति का अवैध कारोबार करने का आरोप लगाया था. 2017 में पंजाब में एक कैदी ने याचिका दायर कर सूर्यकांत पर 8 मामलों में रिश्वत लेकर जमानत देने का आरोप लगाया. इस याचिका पर छह सालों तक कॉलेजियम ने सुनवाई नहीं की और वे पंजाब और हरियाणा हाईकोर्ट के जज बने रहे. अक्टूबर 2018 में उन्हें हिमाचल प्रदेश हाईकोर्ट का मुख्य न्यायाधीश बना दिया गया और अब उनके खिलाफ शिकायतों का निवारण किए बिना कॉलेजियम ने उन्हें मुख्य न्यायाधीश नियुक्त कर दिया. एक पूर्व जज के अनुसार, सुप्रीम कोर्ट में सूर्यकांत को पदोन्नत करने के लिए भी कॉलेजियम यही करने वाला है.
पढ़ें अतुल देव का यह लेख: https://t.co/aiHD3uunBT
#CJI #Corruption
छत्रपती संभाजीनगरकर नावाचे जणू खेडेगाव! 🚀
छत्रपती संभाजीनगरची ताजी खबर..
पंपावरून डिझेल - गायब!
घरातून वीज - गायब!
नळातून पाणी - गायब!
दुकानातील औषधी - गायब!
"खेड्याकडे चला!" अशी घोषणा आपण ऐकत आलो. मात्र शहरातील सध्याच्या व्हिजनरी राज्यकर्त्यांना येथील लोकांना त्रास द्यायचा नव्हता बहुदा. त्यांनी थेट शहरालाच खेडं बनवून दाखवलं!
आता फक्त शहराच्या रस्त्यांवर वाघांची आणि हरणांची कमतरता आहे! 👏🔥
@SaamanaOnline@ShivsenaUBTComm@AUThackeray@HardeepSPuri@PMOIndia@CMOMaharashtra
#Fuelshortage #MaharashtraThisWeek #failed #government