पोलिस संरक्षण मिळावे..मागे पुढे पोलिस असावेत म्हणून या राणा सूर्यवंशी याने स्वतःच स्वतःवर हल्ला घडवून आणला असे शेवटी तपासात निष्पन्न झाले...🤣🤣
काही घडले की लगेच कायदा सुव्यवस्था...गृहमंत्री लगेच सुरू व्हायचं..
Sakshi Chandak Tops CA Intermediate Exam Nationwide, Making Maharashtra Proud!
Heartiest congratulations to Sakshi Chandak from Igatpuri, Nashik, on securing All India Rank 1 in the CA Intermediate examination, bringing honour to Maharashtra.
Her remarkable achievement reflects her dedication and hard work, inspiring students across rural Maharashtra to pursue their aspirations. Wishing Sakshi continued success in her future endeavours. Heartfelt appreciation to her parents and teachers for their support and guidance.
#Maharashtra #Nashik #CAIntermediate #WomenAchievers
जम्मू-कश्मीर की बिना हाथ की तीरंदाज शीतल देवी ने गुरुवार को एशियाई पैरा खेलों में महिलाओं की कंपाउंड व्यक्तिगत स्पर्धा में लगातार दूसरी बार गोल्ड जीता।
रोमांचक फाइनल में पिछड़ने के बाद शानदार वापसी करते हुए उन्होंने सिंगापुर की अलीम नूर स्याहिदा को 142-139 से हराया।
19 वर्षीय विश्व चैंपियन शीतल ने तोमन कुमार के साथ कंपाउंड मिश्रित टीम स्पर्धा में स्वर्ण पदक जीतने के कुछ ही घंटे बाद यह कामयाबी हासिल की। इसमें उन्होंने फाइनल में इंडोनेशिया की टीम को 151-148 से हराया।
वहीं ओकाज़ाकी चुओ सोगो पार्क मल्टीपर्पस स्क्वायर में हुए फाइनल में उन्होंने हांगझू 2023 के फाइनल की तरह ही अलीम को 142-139 से हराया। इस जीत के साथ शीतल ने अपना दूसरा स्वर्ण पदक जीता और इन खेलों में कुल तीन पदक अपने नाम कर लिए।
अलीम ने शुरुआती दो राउंड में चार अंकों की बढ़त बना ली थी। इन दोनों राउंड में 6-6 तीर चलाए गए। पिछले खेलों के फाइनल में भी वह शीतल से दो अंकों से हार गई थीं, लेकिन इस बार भी जम्मू-कश्मीर की शीतल ने शानदार वापसी की।
शीतल ने अगले दो राउंड में लगातार 6 बार 10-10 अंक हासिल किए। इनमें तीन तीर निशाने के बिल्कुल बीच में लगे, जिन्हें 'X' कहा जाता है। इस प्रदर्शन के दम पर उन्होंने आखिरी राउंड से पहले दो अंकों की बढ़त बना ली। अंतिम राउंड में तीन तीर चलाए जाने थे।
स्वर्ण पदक दांव पर होने के बावजूद शीतल ने अपना संयम बनाए रखा और तीनों तीरों से 9-9 अंक हासिल किए। इस तरह उन्होंने आखिरी राउंड में कुल 27 अंक बनाए।
दबाव में अलीम का प्रदर्शन थोड़ा कमजोर रहा। वह अंतिम राउंड में 9, 8 और 9 अंक ही हासिल कर सकीं और कुल 26 अंक बना पाईं। इस तरह शीतल ने एक बार फिर शानदार जीत दर्ज की।
इन खेलों में शीतल के कुल तीन पदक हो गए हैं। इससे पहले उन्होंने ओडिशा की पायल नाग के साथ महिलाओं की युगल स्पर्धा में रजत पदक जीता था।
#SheetalDevi #JagranNews #AsianParaGames2026 #Archery
अमृता फडणवीस यांच्याभोवती गरब्यावरील विधानानंतर घडत असलेला धक्कादायक घटनाक्रम..!
अमृता फडणवीस यांनी मुस्लिम बांधवांनी शांततेने, आदराने आणि श्रद्धेने गरब्यात सहभागी होण्यात काहीही गैर नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्यावर त्यांनी तातडीने स्पष्टीकरणही दिले.
या प्रकरणाला प्रसारमाध्यमांमध्येही प्रसिद्धी मिळाली.
मात्र, आठवड्याभराहून अधिक काळ उलटल्यानंतर काही कथित हिंदुत्ववादी हँडल्सकडून त्यांच्या विधानाचा विपर्यास करून, असंबंधित पुरुषांसोबतचे वेगवेगळ्या कार्यक्रमांतील फोटो प्रसारित करत त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा आणि त्यांच्यावर आक्षेपार्ह टीका करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अहिल्यानगर आणि कोल्हापूर येथे मुलांकडून त्यांच्या पोस्टरला चप्पल-बुटांनी मारतानाचे व्हिडिओही समोर आले.
या घटनांमागे नियोजनबद्ध प्रयत्न होते का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
या संपूर्ण घटनाक्रमाचा सखोल तपास केल्यास, अमृता फडणवीस यांना लक्ष्य करून त्यांच्याविरोधात मोहीम राबवली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना हिंदूविरोधी ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही केला जात आहे.
खऱ्या हिंदुत्वाच्या भावनेतून व्यक्त होणारी चिंता आणि एखाद्याची प्रतिमा जाणीवपूर्वक मलिन करण्यासाठी राबवली जाणारी मोहीम यांतील फरक ओळखणे आवश्यक आहे. या घटनांमागे समन्वयाने काम करणारे घटक आहेत का, तसेच तीन प्रमुख नेत्यांशी संबंधित यंत्रणांचा यात सहभाग आहे का, याची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे.
@fadnavis_amruta
#AmrutaFadnavis #Garba #Maharashtra
हिंदुत्वाची काळजी नव्हती... तर त्याआडून देवेंद्र फडणवीसांवर चिखलफेक करून आपल्या नेत्याला (ज्याच्याकडून भरभक्कम पैसे घेतलेत) मोठे करायचे होते.
ही असली ढोंगी पिलावळ हिंदूंना खरा धोका आहे
Who is paying these chutiyas, and why?
Paiso ke liye apne maa bahan ka bhi sauda karenge ye account holders. Someone who is still bitter about Fadnavis becoming CM is clearly behind these chutiyas.
@MumbaiPolice should look into this and take appropriate action.
कैसे हराया वाल्या पोरीचा बाप शिंदे गटात जातो..त्याची पोरगी म्हणते शिवसेना हिंदुत्ववादी नाही...
त्यावेळी हिंदुत्वाची इतकी काळजी करणारे हे सो कॉल्ड RW अकाऊंट एका शब्दाने का बोलत नाहीत?
का फक्त अमृता फडणवीस यांच्या बोलण्याने हिंदुत्व धोक्यात येते?