राम, चुकीने मोदीजींच्या नावा ऐवजी उध्दवजी लिहलं गेलं आहे. कॅांग्रेसची विधवा, शुर्पणखा, दिदी ओऽऽऽ दिदी हे शब्द धार्मिक साहित्यामधुन घेतले होते तुझ्या म्हणण्याप्रमाणे , बिल्कीस बानोच्या बलात्काऱ्यांना सोडण्याचा निर्णय बहुदा श्रृती - स्मृतींमधून आला असावा नं? किंवा भाजपेतर पक्षात महिला नसतात, त्या महिलांना अब्रु नसते असा तुझा समज असावा बहुतेक. पेरते ते उगवते. किती किती घाण बोलले भाजपवाले महिलांविषयी. अगदी नेहरू आणि त्यांच्या बहिणीचे फोटो विकृत पध्दतीने टाकले गेलेत. गांधीजींच्या भाच्यांना काय क���य बोल्लं गेलं. तेव्हा कुठे होता तुझा धर्म राधासुता? नावातच राम आहे फक्त, एक सिंगल ट्विट दाखव तुझं गेल्या ९ वर्षातलं जे तु भाजपवाल्या कुठल्या महिला विरोधी वक्तव्यावर केलं असेल. तुझी जाही�� माफी मागुन हे ट्विट डिलीट करायला मला आनंद होईल. विश्वास आहे मला की तु तुझ्या नावासारखा वागशील. राम कुणाचा दास नसतो उलट लोक रामाचे दास असतात राधासुता.
@PrakashGade13@OfficeofUT शिवप्रेमींना शुभेच्छा दिल्या व बरोबर अणाजीपंताच्या लावारिस टुकार औलादीला दुःख झालं. आम्ही तुझ्या दुःखात सहभागी नाहीत गाड्या.
बरं तुझा मालक लेगिंन्स घालून बहादूर शहा जफर च्या कबरीवर नाक घासून आला तेव्हा तोंडांत काय कोंबल होत तुझ्या? अणाजीपंताचे शेंगदाणे का? 😂