काल मि स्वत्ता ED च्या आँफिसची भेठ दिली तेव्हा ते बोलले बाळा आधी खुप सर्व काळा पैसा कमव नंतर आम्ही स्वत्ता ऐवु तुज्या कडे 😂🤣 त्या साठी मला राजकारणात जाव.लागेल 😂
कंफर्ट झोन सुटायला लागला की मनाला जडत्व येते. नवीन परिस्थितीला आवेगाने स्वीकारताना जुन्या गोष्टींचाही मोह सुटत नाही. मनच ते. राग, लोभ, मोह, माया आणि मत्सर सगळेच विकार होतात त्याला. पण, डार्विन मास्तरांनी सांगितलय ' बदलणाऱ्या परिस्थितीत जो बदलतो तोच या पृथवीतलावर दीर्घकाळ टिकतो '