आमदार स्वतः ठेकेदार असेल आणि रस्त्यांची कामे त्यांच्या कंपनी कडे असतील तर वेगळी दशा काय होणार आहे. मतदार संघातील सगळ्यात रस्त्यांची हीच अवस्था आहे.
#पंढरपूर#मंगळवेढा#PoliticsLive
पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी या गावात जन आशीर्वाद यात्रेचे गावकऱ्यांनी बाईक रॅली काढून उत्स्फूर्तपणे स्वागत केले, तालुक्यातील सर्वच गावात या यात्रेला उदंड असा प्रतिसाद मिळत आहे मुंढेवाडी येथील सहकाऱ्यांचे आणि गावकऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
@PawarSpeaks@Jayant_R_Patil
मंगळवेढा तालुक्यातील 78 गावांचा दौरा पूर्ण करून माझी जन आशीर्वाद यात्रा आज पंढरपूर तालुक्यात आली आहे, ही यात्रा परिवर्तनाच्या चळवळी मैलाचा दगड ठरेल याची मला खात्री आहे. सिद्धेवाडी ता.पंढरपूर गावात या यात्रेचे गावकऱ्यांनी उत्साहात स्वागत केले...🙏
@Jayant_R_Patil@ShindePraniti
कोणतीही गोष्ट मुद्दाम घडत नाही,त्यामागे दैवी योजना असते... पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सुरू असलेली जन आशीर्वाद यात्रा म्हणजे "gods plan" च आहे.
#पंढरपूर#मंगळवेढा#जनआशीर्वाद#विधानसभा#आमदार
शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या आणि बहुजनांच्या दारात देणारे महामानव कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. 🙏
#कर्मवीर#rayat
जन-आशीर्वाद यात्रेच्या आठव्या दिवसाची सांगता काल झाली, लोकांचा वाढता उत्साह आणि सहभाग मला लढण्यास प्रेरणा देत आहे.
#pandharpur#mangalwedha#vitthal#damaji
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात निघालेल्या जन आशीर्वाद यात्रेची दखल प्रिंट मीडियाने घेतली त्याबद्दल त्यांचे आभार.🙏
#pandharpur#mangalwedha#vitthal#damaji
@BhalakeBB999 मंगळवेढा तालुक्याचा श्वास आणि स्वाभिमान असणाऱ्या श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्यावरील कृतज्ञता पर सत्कार समारंभ आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
@Jayant_R_Patil@ShindePraniti