Top Tweets for #rayat
शिक्षणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती करणारे थोर समाजसुधारक, खेड्यापाड्यात शिक्षणाची गंगा पोहचवणारे खरे शिक्षणमहर्षी, #रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण #कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
#karmaveerbhauraopatil
#RayatShikshanSanstha
#Rayat
Social reformer and educationist Padma Bhushan #Karmaveer #Bhaurao Patil. Regards to his memory on the occasion of his birthday.
#BhauraoPatil was a Marathi Digambar Jain social reformer and educationist.
He established the #Rayat Shikshan santha.
#karmaveerbhauraopatil

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अलीकडच्या काळात पवार कुटुंबियाना दिवसेंदिवस टार्गेट करणे अधिकच वाढवलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या रयत संस्थेच्या अध्यक्षपदावरून लक्ष्मण हाके यांनी मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
https://t.co/qnHkEoFei9
#laxmanhake #rayat

शिक्षणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती करणारे थोर समाजसुधारक,खेड्यापाड्यात शिक्षणाची गंगा पोहचवणारे खरे शिक्षणमहर्षी,रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.!
#karmaveerbhauraopatil #karmveer #RayatShikshanSanstha #rayat

शिक्षणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती करणारे थोर समाजसुधारक, शिक्षणमहर्षी, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
#karmaveerbhauraopatil #karmveer #RayatShikshanSanstha #rayat

कोण जबाबदार?
राज्य सरकारने शिक्षकभरती करून अनेक अभियोग्यता धारकांना दिलासा दिला मात्र रयत शिक्षण संस्थेत अनेक गुणवत्ता धारक (मेरिट असलेल्या) उमेदवारांना 9-10 महिन्यांचा काळ लोटला तरी नियुक्त्या नाहीत.. याची दखल प्रशासनाने तरी घ्यायला हवी... #rayat #shikshakbharti
भाजपचे उतरती काळा सुरू आदर्श आचारसंहितेचे भंग भाजपचे नेते विनोद तावडे हे मतदारांना पैसे वाटताना सापडले... 🏴🏴🏴🏴
#raviraj_kale_official #arvindkejriwal #trending #raviraj #follow #rayat #pcmc #pune
Social reformer and educationist Padma Bhushan #Karmaveer #Bhaurao Patil. Regards to his memory on the occasion of his birthday.
#BhauraoPatil was a Marathi Digambar Jain social reformer and educationist.
He established the #Rayat Shikshan santha

🌟 Invest safely and transparently in #Saudi_Arabia 🇸🇦! The new #investment regulations ensure equal treatment for local and foreign investors, with the freedom to transfer funds without delay. 📞 For more details: +966555416313
#RAYAT

शिक्षण आयुक्त महोदय या भावी शिक्षिकेचे अश्रू पुसणार आहात काय?
रयतमध्ये निवड झाली पण नियुक्ती नाही
दिवसभर उन्हातान्हात, भर पावसात, अंधाऱ्या रात्रीत भावी शिक्षक, शिक्षिका अक्षरशः रस्त्यावर झोपलेत. सरकारचे डोळे उघडतील का?
#Education #Pune #VideoViral #rayat #PavitraPortal #teacher
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा धांडोळा... "कर्मवीरायण"
आपला महाराष्ट्र वैचारिकदृष्ट्या समृद्ध आहे तो समाजातील वंचितांच्या उद्धारासाठी आपले जीवन वाहिलेल्या महापुरुषांमुळे. देशासाठी, समाजासाठी "मी काय करायला पाहिजे?" या प्रश्नाच्या उत्तरासाठी खऱ्याखुऱ्या कर्मवीरांचे कार्य जाणून घ्यायला पाहिजे. त्यासाठी "कर्मवीरायण" हा चित्रपट सर्वांनीच नक्की पाहायला हवा.
वंचित, दलित आणि बहुजनांच्या शिक्षणासाठी उभे आयुष्य वेचणारे तसेच रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#karmaveerbhauraopatil #rayat

: सुहास राजेशिर्के
मा. उपनगराध्यक्ष,
तथा मा. शिक्षण उपसभापती ,सातारा
@PawarSpeaks @AjitPawarSpeaks @supriya_sule @shambhurajdesai @Dwalsepatil @Jayant_R_Patil @patil @ShriPatilKarad @shindespeaks
:
#कर्मवीरभाऊरावपाटील #अण्णा #कमवाआणिशिका #satara #सातारा #Rayat #education
कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन #karmaveerbhauraopatil #karmaveer #onlineneta #online_neta #bhauraopatil #rayat #education #educationist #rayateducationsociety #maharashtra

"साऱ्या कोवळ्या जीवांना अक्षरांचा स्पर्श दिला,
ज्ञानाचे दान देण्या झोपडीत सूर्य आला"
विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा संदेश देणारे शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन..!
#रयतशिक्षणसंस्था #Rayat #कर्मवीर

गरीबाच्या शिक्षणासाठी आशिया खंडातील सर्वात मोठी रयत शिक्षण संस्था उभारनारे कर्मवीर भाउराव पाटील आणि एक समाज सुधारक, यांची आज जयंती...विनम्र अभिवादन #karmavir #कर्मवीर #कर्मवीर_भाउराव_पाटील #education #rayat #rayatshikshansanstha
#Canada #भारत_के_संत
#gurugovinddivas

#AylaHacıahmetoglu c/ #KıvançTatlıtuğ & #BasakDizer na divulgação da #Molfix via seu IG @aylahaciahmetoglu Diretora da #Rayat @molfix e outras👏 🍼❤🇹🇷💚🇧🇷🧿
#kivanctatlitug #KivançTatlituğ #kivançtatlitug #turkey #türkiye #reklam #AnneKucağıGibi #commercial #basakdizertatlitug

#AylaHacıahmetoglu c/ #KıvançTatlıtuğ na divulgação da #Molfix via seu IG @aylahaciahmetoglu,Diretora de Tesouraria Global da #Rayat dona da marca
@molfix e outras👏 🍼❤🇹🇷💚🇧🇷🧿
#kivanctatlitug #KivançTatlituğ #kivançtatlitug #turkey #türkiye #reklam #AnneKucağıGibi #commercial

@PawarSpeaks कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखा शिक्षण महर्षी होणे नाही. आता सर्व राजकीय पुढाऱ्यांनी शिक्षणाचा बाजार मांडलाय.
#Maharashtra #Education #karmaveer #Rayat @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @PMOIndia @EduMinOfIndia
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.1M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
112.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.1M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.3M followers

KATY PERRY 
@katyperry
88.7M followers

Taylor Swift 
@taylorswift13
82.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.1M followers

Virat Kohli 
@imvkohli
71.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.3M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64.4M followers

Neymar Jr 
@neymarjr
64.3M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
61.7M followers

X 
@x
60.8M followers























