@IndiaPostOffice . @IndiaPostOffice
ही अत्यंत गंभीर बाब असून महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. कृपया या प्रकरणाची तातडीने चौकशी करून संबंधित पोस्टमनवर योग्य ती कारवाई करावी व भविष्यात स्पीड पोस्ट केवळ संबंधित प्राप्तकर्त्यालाच देण्यात यावी.
#IndiaPost#Jalna
@IndiaPostOffice
. @IndiaPostOffice,
GPO Jalna SO Ramnagar BO Borgaon येथील पोस्टमन वारंवार स्पीड पोस्टचे आर्टिकल संबंधित व्यक्तीला न देता "Delivered" म्हणून अपडेट करतात. अनेक वेळा फोन व संदेश करून विचारणा केल्यानंतरच आर्टिकल कुठे दिले आहे हे सांगितले जाते किंवा नंतर मिळते.
खासगी प्रयोगशाळेत करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठी राज्य शासनाने २२०० व २८०० रुपये दर निश्चित केले आहेत. मात्र प्रयोगशाळेत थेट तपासणीसाठी जाणाऱ्यांकडून २८०० रुपये न आ��ारता त्यांच्याकडून २५०० रुपये घ्यावेत, असा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
अंतिम वर्षाच्या अव्यावसायिक आणि व्यावसायिक विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आज महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला आहे ... बॅकल���ग च्या विध्यार्थ्यानी देखील काळजी करू नये तुमच्याही हिताचाच निर्णय होईल.