आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर भेटलेल्या गुरूंमुळेच आजचा प्रवास शक्य झाला.
त्या सर्व ज्ञात-अज्ञात गुरूंना विनम्र अभिवादन.
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#GuruPurnima
HISTORY CREATED IN GLASGOW! 🥇🇮🇳
Heartiest congratulations to Sharmila on winning Gold in the Women’s Shot Put F57 event at #CWG2026.
She scripts history as India’s first-ever Commonwealth Games Gold medallist in Para Athletics!
Glimpses from a day focused on strengthening healthcare, employment, skill development, and sanitation to drive inclusive and sustainable development.
आरोग्य, रोजगार, कौशल्य आणि स्वच्छता या क्षेत्रांना बळ देत सर्वसमावेशक व शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या दिवसातील काही खास क्षण...
( नागपूर | 26-7-2026 )
#Maharashtra #Nagpur #Glimpses
https://t.co/J2DjY7yeGl
Dr. A.P.J. Abdul Kalam proved that greatness is born not from privilege, but from purpose. A scientist who safeguarded the nation, a President who inspired every citizen, and a teacher who ignited millions of dreams, his legacy continues to guide India towards excellence. On his death anniversary, I pay my heartfelt tributes to the People’s President, whose vision will forever remain one of India’s greatest strengths.
#APJAbdulKalam
राहुल गांधी, काँग्रेस पक्ष किंवा इतर विरोधी पक्ष हे अँटी इंडिया गँगचे सदस्य झालेले आहेत.
त्यांनी अँटी इंडिया गँगची सदस्यता घेऊन त्यांच्यासोबत भागीदारी केलेली आहे.
हे विरोधी पक्ष सोजेपी, तुकडे तुकडे गँग यांच्या खांद्यावर बसून आपले संपलेले राजकारण पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
यामध्ये आपल्या महाराष्ट्राचे ठाकरे बंधूही आहेत.
- भाजपा मुंबई अध्यक्ष आ. @AmeetSatam जी
एका कार्यकर्त्यापासून महाराष्ट्राच्या नेतृत्वापर्यंतचा प्रवास! माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाला समर्पित हा विशेष व्हिडिओ.
@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra#HappyBirthdayDevendraFadnavis#HBDDevabhau #DevendraFadnavis #Maharashtra
महाराष्ट्राच्या विकासाला वेग देणारे, आधुनिक पायाभूत सुविधांच्या नव्या पर्वाचे शिल्पकार, जनतेच्या विश्वासाचे नेतृत्व आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रसेवक असलेले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#HBDDevaBhau#HappyBirthdayDevaBhau@Dev_Fadnavis
विचारांचा संघर्ष लोकशाहीत मान्य आहे; पण दिशाभूल, अफवा आणि स्वार्थी राजकारण कधीच मान्य होऊ शकत नाही.
मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे अधोरेखित केले की, लोकांच्या भावनांचा वापर करून स्वतःचा अजेंडा रेटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून समाजाने सावध राहिले पाहिजे.
#DevendraFadnavis #cjp #JantarMantar
जय जगन्नाथ!
समस्त देशवासियों को श्री जगन्नाथ रथयात्रा की हार्दिक शुभकामनाएं।
विश्वप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा अटूट आस्था, विश्वास और भक्ति का प्रतीक है। यह पवित्र रथयात्रा भारत की समृद्ध सांस्कृतिक विरासतों को सहेजने और भगवान के प्रति अटूट श्रद्धा को दर्शाती है।
महाप्रभु जगन्नाथ, वीर बलभद्र व माता सुभद्रा से सभी की सुख, समृद्धि और कल्याण की कामना करता हूँ।
विधानसभेच्या १० जुलै २०२६ रोजीच्या पावसाळी अधिवेशनात आपण अन्नसुरक्षेच्या प्रश्नावर स्पष्टपणे मागणी केली होती की, नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सहज तक्रार करता येईल आणि त्या तक्रारींवर प्रभावी कार्यवाही होईल, अशी स्वतंत्र व सुलभ यंत्रणा उभी करावी.
आज मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वात Food & Drug Administration, महाराष्ट्र तर्फे नागरिकांसाठी ऑनलाईन तक्रार निवारण पोर्टल सुरू करण्यात आले आहे. ही केवळ एका मागणीची पूर्तता नाही, तर अन्नसुरक्षा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे.
आपल्या परिसरात भेसळयुक्त अथवा असुरक्षित अन्नपदार्थ आढळल्यास या पोर्टलचा वापर करून तक्रार नोंदवा. https://t.co/rm0lvpgGJE
#FoodSafety #Maharashtra #CitizenFirst #PublicHealth #MaharashtraVidhanSabha #YogeshSagar