@mieknathshinde
साहेब लाडकी बहीण योजनेचे सर्व निष्कर्ष पूर्ण करुन सुद्धा व ekyc केल्यावर ही नोव्हेंबर चा हप्ता का आला नाही
याचे कारण कळाले तर बरे होईल
आपल्या लाडक्या बहिणींना जाणून घ्यायचे आहे
@Dev_Fadnavis@iAditiTatkare
@Dev_Fadnavis
देवा भाऊ
सर्व निष्कर्ष पूर्ण करुन Ekyc करुन सुद्धा
लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर चा हप्ता अजूनही खात्यात जमा झालेला नाही.
होणार आहे का नाही कळवणार का?
#ladki_bahin_yojna@iAditiTatkare
@iAditiTatkare
आदरणीय ताई
सर्व निकषात बसून सुद्धा kyc अट पूर्ण करूनही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर चा हप्ता का वितरित केला नाही..
याच उत्तर मिळालं तर बरे होईल..
#एक_मतदार
@RajThackeray आदरणीय राज साहेब पुण्याच्या अनेक MIDC मध्ये स्थानिक मराठी माणसांना कंपनीमध्ये कामावर घेतले जातं नाही आणि परप्रांतीय लोकांचा लोंढा एवढा वाढलाय कि आम्ही नावाला मराठी राहिलोय. कायद्यात ७५% स्थानिक तर उर्वरित २५%बाहेर चे असे कायदा असतांना याच्या उलट पाहायला मिळते.
मध्यप्रदेश बिहार उत्तर प्रदेश सारख्या राज्यात मराठीचे सक्ती करून दाखवा ना कारण ते लोक माझ्या महाराष्ट्रात पोट भरायला येतात आम्ही तिकडे जात नाही
#मराठीभाषा#मराठी_माझा_अभिमान
महाराष्ट्रावरच हिंदी भाषेची सक्ती का..?
तुमच्यात हिंमत असेल तर परप्रांतीयांच्या शालेय शिक्षणात मराठीची सक्ती करून दाखवा..
*भडवे साले..🤬
#महाराष्ट्र_सैनिक
हिंदुत्व आणि औरंग्याच्या कबर यात लोकांना गुतून महत्वाच्या मुद्याकडे कशी पाठ फिरवली जाते..
कुठे गेले लाखाचे मोर्चे अन् सभा ते नेते जे न्यायाचे नावे स्वतःची राजकीय पोळी भाजत होते...
#न्याय_संतोष_देशमुख#न्याय_सोमनाथ_सूर्यवंशी
बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ व दुय्यम अभियंता पदाच्या परिक्षा IBPS कडून मार्चच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. खाजगी केंद्रावरील पेपरफुटीची प्रकरणे पाहता या परीक्षा फक्त TCS ION परीक्षा केंद्रांवर घेण्यात यावी ही नम्र विनंती.
@mybmc@MAHA_UDD@Dev_Fadnavis
जिवंत माणसांसाठी त्यांनी भारत देशाचा स्वर्ग बनवलेला आहे
स्त्रियांसाठी, मजदुर वर्गासाठी, कामगारांसाठी...
तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी 😎
फॅशन नाही legacy..... Ambition.....
Pride of the Nation💙
जलो क्युकी बराबरी कर ही नही पाओगे....
#ThanksAmbedkar
💙😎🙏
"आता एक फॅशन झालीये,
आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर,
एवढं नाव जर देवाचं घेतलं असत तर सात जन्म स्वर्ग भेटला असता"
: अमित शहा
आमचा देवच आहे आंबेडकर आहे बोल
जळावं पण एवढं नाही की पार कोळसा व्हावं..
तुही आंबेडकर नाव घेत जा तुला
स्वर्ग नाही पण मोक्ष तरी मिळेल..
राहुल जी गांधी आपको बता दु जो संविधान को असली धोका तो आप से
यहा हमारा परभणी जल रहा है..
शाहिद सोमनाथ सूर्यवंशी को जेल मे मारा गया
आप मजे से देख रहे हो..
आप काँग्रेसीयो वोट मांगने फिर बतायेंगे
हमारे बाबासाहेब सही कहा करते थे
काँग्रेस दलितोके लिये जलता घर है..
#RahulGandhi
आरक्षण वर्गीकरणाचा असंवैधानिक निर्णयाविरोधात 21 ऑगस्ट रोजी SC/ST भारत बंद आंदोलनात सामील व्हा आरक्षण, आणि समानता वाचवण्यासाठी आवाज उठवा लढा आपल्या हक्कांसाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी चला संघटित होऊन आपण हा लढा लढूयात
जय भीम
जय भारत
जय संविधान
#21_अगस्त_सम्पूर्ण_भारत_बंद
बदलापूर मध्ये आदर्श विद्या मंदिर आहे संस्थाचालक तुषार आपटे संघाशी संबंधित असून भाजपमध्ये सक्रिय आहे.लैंगिक शोषण 12 ऑगस्टला झाले शाळा प्रशासनाने तो दाबण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी साधा FIR नोंदवण्यासाठी 12 तास पालकांना स्टेशनमध्ये बसवले
#नीच_भाजपा#BadlapurCrime#BadlapurProtest
“ए आई मला शुच्या जागी मुंग्या चावताहेत….” हे वाक्य एका ३ वर्षे ८ महिन्याच्या मुलीचं… आईने दवाखान्यात नेल्यावर कळालं की शाळेतल्या अक्षय शिंदे नावाच्या “दादा” ने चिमुरडीच्या अजाणतेपणाला त्याच्या वासनेचं बळी बनवलं. बदलापुरच्या या शाळेचं नाव आदर्श विद्यालय. शाळेचे ट्रस्टी अर्थातच obviously भ्र.ज.पा. चे पदाधिकारी नेते. आरोपी हा हिस्ट्री शिटर असल्याची माहिती मिळतेय मग तरीही त्याला संस्थेवर का ठेवलं कामाला? तो पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणुन? घटनेत एकच नाही तर जास्त मुली पिडीत आहेत. आरोपीचा हिंस्त्रपणा इतका भयानक की पिडीत चिमुरडीच्या आतड्यांपर्यंत दुखापत झाली. इतकी जुनी आणि कधीकाळी राम पातकरांसारख्या ज्येष्ठ भाजप नेत्याने अध्यक्षपद भुषवलेली संस्था असुनही संस्थेत साधे CCTV काम करत नाहीत? संबंधीत मुलीचं मेडीकल पालकांनी करून घेतलं, शाळेने तक्रार मिळूनही तोंड बंद ठेवलं होतं. हा काय प्रकार आहे? माणुसपणाची लाज वाटायला हवी. निघृण, पाशवी आणि अमानवी… बाकीही अनेक डिटेल्स आहेतच. माझ्या चिमुरड्या बाहूलीच्या नातेवाईकांनी परवानगी दिली तर त्यांच्या बाजुने सगळा कायदेशिर भाग आम्ही निःशुल्क बघुत आणि हवी ती कायदेशीर मदत मिळवून देऊत. पोलिसांनाही विनंती, लपवाछपवी बंद करा. पत्रकारांना, सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरणाची माहिती द्या.
@AUThackeray@SardesaiVarun@andharesushama